शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

पालकमंत्री भाजपात

By admin | Updated: September 23, 2014 10:23 IST

चोपड्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जगदीश वळवी हेसुद्धा भाजपच्या वाटेवर असल्याची माहिती मिळाली. ते २३ रोजी प्रवेश करतील, असे मानले जात आहे.

चोपडा : चोपड्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जगदीश वळवी हेसुद्धा भाजपच्या वाटेवर असल्याची माहिती मिळाली. ते २३ रोजी प्रवेश करतील, असे मानले जात आहे. मेहुणे डॉ.विजयकुमार गावीत भाजपात गेल्याने वळवींचे तळ्यात-मळ्यात सुरु होते. संजय सावकारे हे २३ रोजी सकाळी महानगरी एक्स्प्रेसने भुसावळात येत आहेत. याच दिवशी भाजप कार्यकर्त्यांची बैठक होईल. २५ रोजी उमेदवारी अर्ज भरतील. 
सावकारे यांच्या निवडणुकीच्या तोंडावरील भाजपा प्रवेशाने जिल्ह्यातील राष्ट्रवादीला मोठा फटका बसला आहे. पहिले पालकमंत्री गुलाबराव देवकर कारागृहात आणि दुसरे सावकारे भाजपात गेल्याने स्थानिक पातळीवर नेतृत्व उरलेले नाही.
भुसावळातील राष्ट्रवादीचे नेते संतोष चौधरी यांचे ते निकटवर्ती असल्यामुळे २00९ मध्ये त्यांना विधानसभेची उमेदवारी मिळाली होती. तथापि, नंतर दोघांमध्ये कमालीचे वितुष्ट आले. त्यातच खडसे यांनी सावकारे यांना भाजपामध्ये आणण्याच्या हालचाली सुरू केल्या होत्या. ते भुसावळमध्ये भाजपाचे उमेदवार असू शकतील. भाजपामध्ये प्रवेश करताना आज त्यांनी राज्यमंत्रीपदाचा, आमदारकीचा आणि राष्ट्रवादीच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला. भाजपा-शिवसेना युतीमध्ये भुसावळची जागा ही शिवसेनेच्या वाट्याला असताना सावकारे यांनी भाजपात जाणे पसंत केले. युती तुटणे नक्की झाल्याने भाजपाने त्यांना आपल्या तंबूत आणले आणि उद्या त्यांना उमेदवारी दिली जाईल, अशी चर्चा आज आहे. तत्पूर्वी सावकारे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन पक्षात पदे बदल, मेळावे होतात. आम्हाला विचारले जात नाही. तुम्ही म्हणता कामाला लागा, निवडणूक लढा हे कसे काय? यावर पवार यांनी याविषयीे काहीच माहीत नाही. माझा दोष नसल्याचे सांगितले.