शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

कार मागे घेतांना धक्का लागून वृध्देचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2017 12:39 IST

कार मागे घेत असताना अंगणात थांबलेल्या इंदूबाई काशिनाथ सोनवणे (वय ६८) यांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना मोहाडी, ता.जळगाव येथे शनिवारी सकाळी ९ वाजता घडली. इंदूबाई या दिवंगत जि.प.अध्यक्ष भिला गोटू सोनवणे व विद्यमान जि.प.चे समाजकल्याण सभापती प्रभाकर सोनवणे यांच्या वहिणी होत्या.

ठळक मुद्देमोहाडी येथील घटनामृत वृध्दा जि.प.समाजकल्याण सभापतींच्या वहिणीडोक्याला मार लागल्याने जागीच मृत्यू

आॅनलाईन लोकमतजळााव दि,७:  कार मागे घेत असताना अंगणात थांबलेल्या इंदूबाई काशिनाथ सोनवणे (वय ६८) यांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना मोहाडी, ता.जळगाव येथे शनिवारी सकाळी ९ वाजता घडली. इंदूबाई या दिवंगत जि.प.अध्यक्ष भिला गोटू सोनवणे व विद्यमान जि.प.चे समाजकल्याण सभापती प्रभाकर सोनवणे यांच्या वहिणी होत्या.इंदूबाई या प्रभाकर सोनवणे यांच्याकडेच वास्तव्याला होत्या. सकाळी त्या अंगणात बाहेर असताना चालकाने कार मागे घेतली असता धक्का लागून त्या जमिनीवर कोसळल्या. डोक्याला मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांना तातडीने जिल्हा रुग्णालयात आणले असता डॉक्टरांनी मृत घोषीत केले.

यावेळी सभापती प्रभाकर सोनवणे, जि.प.सदस्य पवन भिला सोनवणे यांच्यासह दोन्ही परिवारातील लोकांनी मोठ्या संख्येने रुग्णालयात धाव घेतली. सहायक फौजदार भालचंद्र पाटील व बाळकृष्ण पाटील यांनी पंचनामा करुन शवविच्छेदन झाल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिले. या अपघातावरुन रुग्णालयात आरोप-प्रत्यारोप झाले. याप्रकरणी दुपारपर्यंत गुन्हा दाखल झालेला नव्हता. प्राथमिक स्तरावर अकस्मात मृत्यूची नोंद करुन चौकशीअंती गुन्हा दाखल केला जाईल, अशी माहिती पोलिसांनी दिली.