शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
5
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
8
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
9
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
10
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
11
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
12
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
13
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
14
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
15
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
16
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
17
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
18
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
19
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
20
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
Daily Top 2Weekly Top 5

केळी भावात तेजी कायम, रावेर येथे वाढ

By admin | Updated: January 28, 2017 00:42 IST

10 दिवसात भावात 16 रुपयांनी वाढ झाली. विशेष अशा तेजीत रावेर येथे फरकात चार रुपयांनी घसरण झाली.

साकळी,ता.यावल : काळ बदलायला  वेळ लागत नाही या उक्तीप्रमाणे आजच्या स्थितीत केळीचा काळ बदलला आहे आणि म्हणून काही महिन्यांपूर्वी केळी कोणी घेईना, केळीची झाली होती दैना अशी स्थिती झाली होती. मात्र आज काळ केळीचा आल्याने केळी घ्या केळी अशी वेळ आली आहे. त्यात ही उच्च प्रतीची दज्रेदार केळी तर जास्त भाव खात आहे. तेजीत मात्र रावेरला भाव कासव गतीने वाढत आहे.

 10 दिवसात  भावात  16 रुपयांनी  वाढ झाली. विशेष  अशा तेजीत रावेर येथे फरकात चार रुपयांनी घसरण झाली. 18 तारखेला भाव 1110 फरक 26 असे वाढले.स्थिर झाले मात्र फरकात चार रुपयांनी घसरण झाली. 24 साठी 20 रुपयांनी आणि 27 ला 20 रुपयांनी वाढ झाली खरी मात्र फरकात वाढ झाली नाही. फरक 22 वर कायम आहे. रावेर येथे नवती केळी, पिलबाग व कांदेबाग भाव 1150 रुपये फरक 22 म्हणजे उच्च केळीचे भाव 1282 रुपये असे वाढले. रावेर येथे जुनारी 910 रुपये   फरक 20 असे वाढले म्हणजे नवती पिलबाग व कांदेबाग 10 दिवसात फक्त 16 रुपयांनी भाववाढ झाली. जळगाव, चोपडा येथे फरक 22 वर कायम राहून भावात वाढ झाली. जळगाव येथे कांदेबाग 1131 रुपये फरक 22 असे म्हणजे उच्च कांदेबागाचे भाव हे 1263 रुपये झाले तर आखूड मीडियम केळीचे भाव 1031 रुपये फरक नाही असे वाढले. चोपडा येथे कांदेबाग   1121 रुपये क्विंटल फरक 22 म्हणजे उच्च कांदेबागाचे भाव 1253 रुपये असे झाले.(वार्ताहर)