शहरं
Join us  
Trending Stories
1
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
3
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
4
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
5
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
6
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
7
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
8
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
9
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
10
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
11
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
12
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
13
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
14
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
15
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
16
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
17
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
18
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
19
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक

रस्त्याच्या कडेला थांबलेल्या ग्रामसेवकाला कंटेनरने चिरडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2017 13:25 IST

महामार्गावर रस्त्याच्या कडेला थांबून मोबाईलवर बोलत असलेले ग्रामसेवक संतोष लक्ष्मणराव मेहत्रे (वय ४२ रा.शिरसोली प्र.बो.ता.जळगाव मुळ रा.सिंदखेड राजा, जि.बुलढाणा) यांना मागून भरधाव वेगाने येणाºया कंटेनरने चिरडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना सोमवारी सकाळी साडे आठ वाजता राष्टÑीय महामार्गावर कालिंका माता चौकाजवळ घडली. कंटेनर चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

ठळक मुद्देमहामार्गावर कालिंका चौकाजवळील घटना पोटावरुन गेले टायरकंटेनर चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले
आॅनलाईन लोकमत जळगाव, दि २५: महामार्गावर रस्त्याच्या कडेला थांबून मोबाईलवर बोलत असलेले ग्रामसेवक संतोष लक्ष्मणराव मेहत्रे (वय ४२ रा.शिरसोली प्र.बो.ता.जळगाव मुळ रा.सिंदखेड राजा, जि.बुलढाणा) यांना मागून भरधाव वेगाने येणाºया कंटेनरने चिरडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना सोमवारी सकाळी साडे आठ वाजता राष्टÑीय महामार्गावर कालिंका माता चौकाजवळ घडली. कंटेनर चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अशी घडली घटना संतोष मेहत्रे हे करंजी, ता.बोदवड येथे ड्युटीला आहेत. सकाळी आठ वाजता ते घरुन दुचाकीने (क्र.एम.एच.१९ डी.के.४९२१) निघाले. रस्त्यात महामार्गावर कालिंका माता मंदिराजवळ मोबाईलवर कॉल आला. चालत्या दुचाकीवर बोलणे टाळण्यासाठी ते रस्त्याच्याकडेला थांबले. मोबाईलवर बोलत असताना मागून भरधाव वेगाने येणाºया कंटेनरने (क्र.एच.आर.३८ डब्लु ८४९३) दुचाकीला धडक दिली. त्यामुळे मेहत्रे हे रस्त्यावर फेकले गेले व त्यात पोटावरुन कंटेनरचे टायर गेल्याने चिरडले जावून त्यांचा जागीच मृत्यू झाला.