शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

रावेर तालुक्यात ग्रा.पं. निवडणुकीचे पडघम

By admin | Updated: June 10, 2017 13:14 IST

आरक्षण घोषित करण्याचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार तहसीलदार विजयकुमार ढगे यांनी घोषित केला.

ऑनलाईन लोकमतरावेर, जळगाव, दि. 10 -  ऑक्टोबर 2017 ते फेब्रुवारी 2018 दरम्यान मुदत संपणा:या चिनावल, वाघोदा बु.।।, खिरोदा प्र यावल, खिर्डी बु.।।, उटखेडा, बलवाडी आदी 25 ग्रा.पं.च्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी 14 जून ते 3 जुलै दरम्यान प्रभागरचना व प्रभागातील आरक्षण घोषित करण्याचा कार्यक्रम   राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार तहसीलदार विजयकुमार ढगे यांनी घोषित केला.   त्या अनुषंगाने सार्वत्रिक निवडणुकीसाठी 14 जून ते 3 जुलै दरम्यान उभय ग्रा.पं.ची प्रभाग रचना व आरक्षण निश्चीतीचा कार्यक्रम    ढगे यांनी घोषित केला आहे, अशी माहिती निवासी नायब तहसीलदार सी.एच.पाटील यांनी दिली. खरिपाच्या पेरणीची लगबग सुरू होण्यापूर्वीच  तालुक्यातील राजकारणाची बलस्थाने असलेल्या ग्रा. पं.मध्ये प्रभाग रचना व आरक्षण लागू करण्याचा धुराळा उडू लागल्याने सार्वत्रिक निवडणुकचे पडघम वाजू लागले आहेत.अशा आहेत मुदत संपणा:या ग्रा.पं.चिनावल, वाघोदा बु.।।, खिरोदा प्र. यावल, खिर्डी बु.।।, उटखेडा, बलवाडी, रोझोदा या मोठय़ा ग्रा.पं.सह नांदुरखेडा, खिरवड, निंभोरासीम, धुरखेडा, पातोंडी, थेरोळे, अजंदे, आभोडा गृप, दोधे, अटवाडे, नेहते, सुनोदा, गाते, थोरगव्हाण, वाघोदा खुर्द, मांगी - चुनवाडे, जानोरी, कुंभारखेडा, सावखेडा बु, सावखेडा खु, भाटखेडा, कोचूर बु.।।, बोरखेडा, कळमोदा, शिंगाडी, कांडवेल या 25 ग्रा.पं.च्या कार्यकाळाची मुदत  ऑक्टोबर 2017 ते फेब्रुवारी 2018 दरम्यान संपत येत आहे.