शहरं
Join us  
Trending Stories
1
आता 'टीम इंडिया' पाकिस्तानचा खरा चेहरा जगासमोर आणणार; श्रीकांत शिंदेंसह सुप्रिया सुळेंना जबाबदारी
2
मुंबई विमानतळ आणि ताज हॉटेलला बॉम्बनं उडवण्याची धमकी; एअरपोर्ट पोलिसांना आला ईमेल
3
Mumbai Local: मुंबईत उद्या ‘मेगा ब्लॉक डे’ मध्य, हार्बर, पश्चिम रेल्वेमार्गावर वाहतुकीत बदल
4
भारताला तुझा अभिमान आहे... पंतप्रधान मोदींनी केलं नीरज चोप्राच्या ऐतिहासिक कामगिरीचं कौतुक
5
Beed Crime News : परळीत तरुणाला बेदम मारहाण! छातीवर बसला, सभोवती कडं केलं, काठ्यांनी बेदम मारहाण, व्हिडीओ व्हायरल
6
Tarot Card: आपल्याजवळ काय नाही, त्यापेक्षा काय आहे, यावर विचार करायला लावणारा आठवडा!
7
गौप्यस्फोट! अटकेआधी संजय राऊतांचा अमित शाहांना फोन; संतापून म्हणाले, "मला अटक करा..."
8
तुर्कस्तान-अझरबैजानसोबत सर्व प्रकारचे व्यवहार संपवणार का सरकार? काय आहे तयारी
9
पाकिस्तानची तिसऱ्या देशाच्या मदतीने भारतात माल निर्यात करण्याची तयारी; सरकारने घेतली दखल
10
उर्वरित IPL 2025 ला आजपासून होणार सुरुवात; मिचेल स्टार्कसह अनेक दिग्गज स्पर्धेतून OUT
11
"भाजपाशी अनैतिक संबंध तोडावेत, जसं 'वर्षा'वर हक्कानं जाता, तसं 'मातोश्री'वर यावं" 
12
पुढच्या वर्षी बंद होणार Vodafone Idea? सरकारकडे मागितली मदत; म्हटलं, 'काम करणं कठीण...'
13
मराठा आरक्षण सुनावणी होणार जलद; हायकोर्टात विशेष पूर्णपीठ स्थापन; SCच्या आदेशानंतर पाऊल
14
आयुष्याचं ‘सुरक्षा चक्र' आहेत या ३ स्कीम्स, कठीण काळात साथ; कमी कमाई असणारेही करू शकतात गुंतवणूक
15
भारताच्या हल्ल्यात नूर खानसह अनेक एअरबेस उद्ध्वस्त; पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांचा कबुलीनामा
16
अफगाणिस्तानला भारताचा मदतीचा हात! अटारी मार्गे केली विशेष मदत; पाकिस्तानला दाखवून दिले
17
आजचे राशीभविष्य १७ मे २०२५ : नोकरदारांना नोकरीत लाभ होईल, जाणून घ्या, कसा असेल आजचा दिवस
18
सुटीत गावी आलेल्या न्यायाधीशांनी स्वत: कापले गावातील मुलांचे केस; नेमकं घडलं काय?
19
भारताला हवेत हाफिज सईद, मसूद अझहर, दाऊद इब्राहिम; मोस्ट वाँटेडची यादी पाकला सोपवणार
20
'दृश्यम'पद्धतीने हत्या! प्रेयसीच्या भावाचा मृतदेह पुरला; प्लॅनमध्ये पडला 'मिठा'चा खडा आणि...

ग्रा.पं. निवडणूक होणा:या गावांमध्ये चावडीवाचन नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2017 23:59 IST

7 ऑक्टोंबर रोजी मतदान

ठळक मुद्दे कर्जमाफी अर्जांचे चावडीवाचनआचार संहिता लागू आहे

ऑनलाईन लोकमत

जळगाव, दि. 29 -  जिल्ह्यातील नोव्हेंबर-डिसेंबर 2017 दरम्यान मुदत संपणा:या ग्रामपंचायतीतंर्गत 7 ऑक्टोंबर रोजी मतदान होत असल्याने या गावांमध्ये कर्जमाफी अर्जांचे चावडीवाचन होणार नाही.जिल्ह्यातील पाचोरा व मुक्ताईनगर तालुका वगळता जळगाव तालुक्यात-11, धरणगाव- 6, एरंडोल- 3, जामनेर-10, भुसावळ -6, यावल - 8, रावेर- 21, बोदवड- 5, चाळीसगाव- 14, भडगाव- 4, अमळनेर- 17, पारोळा- 9, चोपडा- 4, अशा एकूण 118 ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत असून त्यासाठी  7 ऑक्टोंबर रोजी मतदान होणार आहे. त्यामुळे आचार संहिता लागू आहे. त्यात आता श्री छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतंर्गत भरण्यात आलेल्या कर्जमाफी अर्जांचे चावडीवाचन 1 ते 3 ऑक्टोंबर दरम्यान होणार आहे. मात्र हे वाचन ग्रामपंचायत निवडणूक होणा:या गावांमध्ये न करण्याविषयी निवडणूक आयोगाने कळविले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील वरील 118 गावांमध्ये हे वाचन न होता ते निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर होणार असल्याचे सांगण्यात आले  उर्वरित  ग्रामपंचायती अंतर्गत 1 ते 3 ऑक्टोंबर दरम्यान शेतकरी कर्जमाफी अर्जांचे चावडीवाचन त्या-त्या ग्रामपंचायतींच्या ग्रामसभेत तहसीलदार, तलाठी, मंडल अधिकारी, ग्रामसेवक, कोतवाल, तालुका निबंधक, विविध कार्यकारी सोसायटय़ांचे गटसचिव, तालुका निहाय नियुक्त करण्यात आलेल्या समितीतर्फे पात्र, तात्पुरते अपात्र व अपात्र   अर्जाचे वाचन करण्यात येणार आहे. 

ज्या गावांमध्ये ग्रामपंचायत निवडणूक होत आहे, त्या गावांमध्ये कजर्माफी अर्जाचे चावडीवाचन  न करण्याचे निवडणूक आयोगाने कळविले आहे. त्यामुळे तेथे निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर वाचन होईल. - अभिजित भांडे-पाटील, उपजिल्हाधिकारी, महसूल-प्रशासन.