शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

नाश्त्यासाठी गेले अन् चोरटय़ांनी काच फोडून 2 लाख लांबविले

By admin | Updated: June 4, 2017 01:01 IST

मनपा समोरील घटना : मांजरोदच्या व्यापा:याला ‘दणका’

जळगाव : मनपासमोर कार उभी करुन नाश्त्यासाठी गेलेल्या राहूल गोपालदास माहेश्वरी (वय 27 रा.मांजरोद, ता.शिरपूर,जि.धुळे) यांच्या कारची काच फोडून चोरटय़ांनी अवघ्या दहा मिनिटात सीट खाली ठेवलेली दोन लाख रुपये असलेली बॅग लांबविण्यात आल्याची घटना शनिवारी सायंकाळी साडे सात वाजता मनपासमोर घडली. बॅग लांबविण्याची महिनाभरातील ही दुसरी घटना आहे.राहूल माहेश्वरी यांचे मांजरोद येथे राहूल ट्रेडींग कंपनी नावाने धान्याचे दुकान आहे. एका शेतक:याचे मक्याचे पैसे द्यायचे असल्याने माहेश्वरी हे दोन लाख रुपये घेण्यासाठी संध्याकाळी साडे सहा वाजता कारने (क्र.एम.एच.18 बी.सी.0240) शहरात आले. बेंडाळे पेट्रोल पंपाच्या मागे असलेल्या गल्लीतून त्यांनी ही रक्कम घेतली व लागलीच तेथून निघाले. माहेश्वरी यांनी रोकड असलेली बॅग क्लिनरच्या दिशेने  मागील सीटच्या खाली ठेवली होती.दहा मिनिटे थांबले नाश्त्यासाठीमनपासमोर आल्यानंतर माहेश्वरी मनपाजवळ थांबल्यावर माहेश्वरी यांनी चालक गणेश याला पाण्याची बाटली घेवून येण्याचे सांगितले,मात्र लगेच विचार बदलल्याने आपण दोघं जण नाश्ता करुन येवू असे म्हणत चालकालाही सोबत नेले. जाताना दोघांनी कारचे दरवाजे लॉक केले होते. चालकाला पाणी घेण्यासाठी किंवा नाश्त्यासाठी पाठविले असते तर ही रोकड सुरक्षित राहिली असती. दरम्यान, चालक गणेश हा नाशिक येथे बॅनरचे काम करतो. सध्या गावाला आल्याने राहूल यांनी त्याला चालक म्हणून आणले होते.