शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

सुवर्ण महोत्सवी शिष्यवृत्ती योजनेपासून बोदवड तालुक्यातील विद्यार्थी वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2018 23:57 IST

बोदवड तालुक्यातील अनुसूचित जमातीचे तब्बल सहाशे विद्यार्थी सुवर्ण महोत्सवी योजनेपासून वंचित असून वारंवार याबाबत आॅनलाईन व आॅफलाईन अर्ज भरून सुद्धा शिष्यवृत्ती मिळत नसल्याने पालकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

ठळक मुद्देविद्यार्थांच्या बँक खात्यांमध्ये अद्यापही अनुदान जमा नाहीवारंवार मागणी करूनही शिष्यवृत्ती दुरावलेलीच

जामठी, ता.बोदवड जि. जळगाव : बोदवड तालुक्यातील अनुसूचित जमातीचे तब्बल सहाशेपेक्षा जास्त विद्यार्थी सुवर्णमहोत्सवी शिष्यवृत्ती योजनेपासून वंचित असून त्यामुळे पालकांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे.लवकरात लवकर या विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती मिळण्याची मागणी करण्यात आली आहे. तालुक्यातील जि.प च्या शाळा व इतर शाळांमधून शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थांसाठी शासनाच्या सुवर्ण महोत्सवी शिष्यवृत्ती योजने अंतर्गत पहिली ते चौथीचे तालुक्यात ३७३ विद्यार्थी असून त्यांचे मागणी अनुदान ३,७३००० आहे तर इयत्ता पाचवी ते सातवीचे २०५ विद्यार्थी असून त्यांच्यासाठी ३,०७५०० इतक्या अनुदानाची मागणी करण्यात आली आहे. तर इयत्ता आठवी ते दहावीचे ८० विद्यार्थी असून त्यांचे मागणी अनुदान १,६०००० असून मात्र गेल्या दोन ते तीन वर्षापासून त्यांना अनुदान प्राप्त झालेले नाही, अशा तक्रारी करण्यात आल्या आहे. याबाबत वारंवार मागणी करण्यात येत असूनही त्याकडे गेल्या अनेक वर्षापासून दूर्लक्ष करण्यात येत असल्याने अद्यापही अनुदान प्राप्त झालेले नाही. त्यामुळे पालक वगार्तून तिव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. प्रत्येक शाळांमधून पात्र विद्यार्थ्यांचे अर्ज आॅनलाईन व आॅफलाईन पध्दतीने भरून वरिष्ठ कार्यालयात पाठविण्यात आले आहेत. शासनाच्यावतीने या विद्यार्थांच्या थेट बँक खात्यांमध्ये हे अनुदान जमा करण्यात येते. मात्र दरवर्षी विद्यार्थी व पालकांकडून अर्ज भरण्यात येतात परंतु शिष्यवृत्ती मिळत नसल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे. याबाबत दखल घेण्याची मागणी आहे . 

टॅग्स :Scholarshipशिष्यवृत्ती