शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

राजकारणातून बाहेर पडलोय, आता नव्या दमाचा सिनेमा बनविणार - गोविंदा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2017 11:58 IST

खासदरकीचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर मी कधीही राजकारणाबाबत बोललो नाही

चंद्रकांत जाधव / ऑनलाइन लोकमतजळगाव, दि. 15 - मी खासदार झालो. राजकारणात काम केले, पण खासदरकीचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर मी कधीही राजकारणाबाबत बोललो नाही, पुढेही राजकारणात जाण्याचाही विचार नाही. आता नव्या दमाचा सिनेमा बनविण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे  सिनेअभिनेता गोविंदा यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. गोविंदा यांच्याशी प्रश्नोत्तराच्या स्वरुपात झालेला संवाद असा..प्रश्न - आपण हत्या हा दमदार सिनेमा बनविला. पण यानंतर असा सिनेमा आला नाही. कुठल्या प्रकल्पावर सध्या काम सुरू आहे?गोविंदा - हत्या हा सिनेमा आम्ही किंवा आमच्या गटाने मिळून बनविला. यानंतर असा सिनेमा आला नाही हे सत्य आहे. परंतु मी नवा आशय, विषयाच्या शोधात आहे. काही नवीन मिळते का, हे पाहूयात. प्रश्न - मोदी सरकारला तीन वर्षे होत आहेत. त्यांच्या कामगिरीबाबत काय मत आहे?गोविंदा - मोदी सरकारला तीन वर्षे होत आहेत. पण सरकारच्या कामगिरीविषयी मी बोलणे योग्य नाही. मी कधी कुण्या नेत्याविषयीदेखील काही भाष्य कधीच नाही. प्रश्न - जळगावविषयी आपले काय मत आहे?गोविंदा - जळगावमध्ये माङो अनेक चाहते आहेत. त्यांच्याकडून सतत प्रेम मिळते. यापूर्वीही मी एकदा जळगावात आलो होतो. त्या वेळेस जसा मला चाहत्यांचा प्रतिसाद, प्रेम मिळाले. तसेच प्रेम आताही मिळाले.भविष्यात लोकसभा निवडणूक लढणार का?माझी छोरा विरार का, अशी प्रतिमा आहे. मी चाहते, प्रेमींच्या आग्रहामुळे निवडणूक लढलो. पण माझा खासदारकीचा कार्यकाळ आटोपल्यानंतर मी कधी राजकारण या विषयाबाबत बोललो नाही. मी राजकारणातून आता बाहेर पडलोय. पुन्हा निवडणूक हा मुद्दाच नाही.