शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

मुक्ताईनगर तालुक्यातील वडोदा वनपरिक्षेत्रात वाघाचे वैभव कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2019 19:53 IST

बुद्धपौर्णिमेला वढोदा वनपरिक्षेत्रात प्राणी गणनेत पट्टेदार वाघाच्या डरकाळीने दोन वाघांची नोंद घेण्यात आली आहे

ठळक मुद्देप्राणी गणनेत पट्टेदार वाघाच्या डरकाळीने दोन वाघांची नोंदअनेक वेळा ट्रॅप कॅमेऱ्यात हजेरी देणाºया बिबट्याचे अस्तित्वच नाहीएकूण १६ ठिकाणी उभारण्यात आल्या होत्या मचाणीचितळ, रानमांजर, अस्वल, मोर, चिंकारा, नीलगाय, सायळ हे प्राणी दिसले

मतीन शेखमुक्ताईनगर, जि.जळगाव : बुद्धपौर्णिमेला तालुक्यातील वढोदा वनपरिक्षेत्रात प्राणी गणनेत पट्टेदार वाघाच्या डरकाळीने दोन वाघांची नोंद घेण्यात आली आहे, तर अनेक वेळा ट्रॅप कॅमेºयात हजेरी देणाºया बिबट्याचे अस्तित्व मात्र या गणनेत दिसून आले नाही.वढोदा वनपरिक्षेत्रात १० ठिकाणी मचाण व मुक्ताईनगर वनपरिक्षेत्रात सहा ठिकाणी मचाण बांधण्यात आलेल्या होत्या. पट्टेदार वाघाचे गतवैभव असलेल्या विशेष म्हणजे वढोदा वनपरिक्षेत्रातील जंगलातील पाणवठ्यावर एकही पट्टेदार वाघ दिसुन आला नाही, परंतु वढोदा वनपरिक्षेत्रातील दक्षिण डोलारखेडा नवीन पाणवठ्याजवळील मचाणीवर रविवारी पहाटे पाच वाचून १० मिनिटांनी वाघाची डरकाळी ऐकू आली. तसेच दक्षिण डोलारखेडा पूर्णा नदीकाठाजवळील मचाणीवर देखील रविवारी पहाटे चार वाजून ५६ मिनिटांनी वाघाची डरकाळी ऐकू आली आहे. प्राणी गणनेची पूर्ण आकडेवारी सोमवारी उपलब्ध होणार असल्याचे वनविभागाच्या सूत्रांनी सांगितले. यंदा वढोदा व मुक्ताईनगर वनपरिक्षेत्रात एकही बिबट्या दिसून आला नाही हे विशेष.वढोदा वनपरिक्षेत्रात वढोदा, कुºहा, चारठाणा, डोलारखेडा या बीटमधील १० मचाणीवर उपस्थितांना चितळ, माकड, रानडुक्कर, रानमांजर, अस्वल, मोर, चिंकारा, नीलगाय, सायळ हे प्राणी दिसले.मुक्ताईनगर वनपरिक्षेत्रात रूईखेडा, बोदवड , कुºहे पानाचे, गोळेगाव या बीटमध्ये सहा मचाणी होत्या. येथे रानडुक्कर, नीलगाय, मोर, रानमांजर हे प्राणी दिसले.

टॅग्स :Animal Abuseप्राण्यांवरील अत्याचारMuktainagarमुक्ताईनगर