शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

चाळीसगावात ७१ जलयोद्धे सन्मानित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2019 16:15 IST

कामाची दखल : सामाजिक संघटनातर्फे देण्यात आले पुरस्कार

चाळीसगाव : चाळीसगाव तालुक्यात सत्यमेव जयते अंतर्गत पाणी फाउंडेशन वॉटर कप स्पर्धेची यशस्वी सांगता झाली. यात तालुक्यातील जवळपास ७१ गावांनी सहभाग नोंदविला होता. लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वांनी हिरीरीने सहभाग घेऊन श्रमदान करीत जलसमृद्धीचा जागर केला. यानिमित्त शहरातील महाशब्दे हॉल येथे तालुक्यात जलसमृद्धीसाठी आग्रही राहिलेल्या ७१ श्रमिकांना सामाजिक संघटनांतर्फे 'जलयोद्धा पुरस्कार' देवून गौरविण्यात आले.हिरकणी महिला मंडळाच्या संस्थापिका सुचित्रा पाटील, नगरसेविका सविता राजपूत, सामाजिक कार्यकर्त्या अनिता शर्मा, जलसाक्षर अभियानाचे प्रमुख स्वप्नील कोतकर यांच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी डॉ.सुनिल राजपूत, डॉ.विनोद कोतकर, सहाय्यक पोलिस निरिक्षक जयपाल हिरे, तालुका कृषी अधिकारी सी.डी.साठे, पाणी फाउंडेशनचे तालुका समन्वयक विजय कोळी, माजी नगरसेवक महेंद्र पाटील आदी व्यासपीठावर उपस्थित होते.यावेळी भडगाव पंचायत समितीच्या माजी सभापती गीता पाटील, पं.स.सदस्या सुनिता पाटील, रांजणगावच्या सरपंच सोनाली निंबाळकर, उत्तमराव पाटील, अनिल नागरे, डॉ.सुनिता घाटे, डॉ.मुकुंद करंबेळकर, नगरसेवक दीपक पाटील, सुरेश स्वार, राजेंद्र चौधरी, सुरेश चौधरी, रवींद्र चौधरी, जिजाऊ समितीच्या सोनल साळुंखे, प्रीती रघुवंशी, वैष्णवी राजपूत, योगिता राजपूत, दिपक सुर्यवंशी, धर्मराज बच्छे, राकेश कोतकर, सुधीर चव्हाण, राहुल राजपूत, रणजित राजपूत, सुजित पाटील, शेखर निंबाळकर, प्रमोद चव्हाण, संदीप कापसे, श्रीकांत राजपूत, आकाश पोळ आदी मान्यवर उपस्थित होते.