शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

सात दिवसाच्या आत शेतकºयांना विमाची रक्कम द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2017 21:53 IST

जिल्ह्यातील केळी फळ पीक विमाअंतर्र्गत नुकसान भरपाईस पात्र ठरलेल्या शेतकºयांना नुकसान भरपाईची रक्कम सात दिवसाच्या आत देण्याचा सूचना जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी संबधित विमा कंपनीला दिल्या आहेत.

ठळक मुद्देजिल्हाधिकाºयांचे कंपनीला आदेश भरपाई न मिळाल्यास शेतकºयांकडून आंदोलनाचा इशाराअपात्र ठरविलेल्याबाबत कारणे द्या-जिल्हाधिकारी

आॅनलाईन लोकमत

जळगाव,दि.३-जिल्ह्यातील केळी फळ पीक विमाअंतर्र्गत नुकसान भरपाईस पात्र ठरलेल्या शेतकºयांना नुकसान भरपाईची रक्कम सात दिवसाच्या आत देण्याचा सूचना जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी संबधित विमा कंपनीला दिल्या आहेत.

मंगळवारी रात्री ७.३० वाजता जिल्हाधिकाºयांचा दालनात शेतकरी व  विमा कंपनीच्या अधिकाºयांसोबत झालेल्या बैठकीत जिल्हाधिकाºयांनी या सूचना दिल्या आहेत. बैठकीला  जिल्हा कृषी अधिकारी विवेक सोनवणे, बजाज अलियान्स कंपनीचे पुष्पेंद्र प्रताप सिंह, जिल्हा बॅँकेचे अधिकारी, भोकर सर्र्कलमधील शेतकरी डॉ.सत्वशिल जाधव, अनिल सपकाळे, किरण सांळुखे यांच्यासह अनेक शेतकरी उपस्थित होते. 

विमा कालावधीची मुदत संपल्यावरही नुकसान भरपाई नाहीशेतकºयांकडून डॉ.सत्वशिल जाधव यांनी सांगितले की, भोकर परिसरातील  कठोरा, गाढोदा, किनोद व करंज या गावांमध्ये एप्रिल महिन्यात आलेल्या वादळात केळीचे प्रचंड  नुकसान झाले आहे. त्या संदर्भात विमा कंपनीला ४८ तासाच्या आता कळवून, कंपनीने पंचनामे केले आहेत. तसेच केळी पीक विमा अंतर्गत जिल्ह्यात १ हजार ८०० शेतकºयांनी अर्ज केले होते. मात्र नुकसान भरपाईसाठी ८०० शेतकरीच पात्र ठरले आहे. त्यातच ३१ जुलै रोजी विमा कालावधी संपल्यावर तीन महिने उलटून देखील नुकसान भरपाई मिळालेली नसल्याचे त्यांनी सांगितले. 

अपात्र ठरविलेल्याबाबत कारणे द्या-जिल्हाधिकारीजिल्हाधिकाºयांनी   संबधित विमा कंपनीच्या अधिकाºयांना १ हजार ८०० शेतकºयांनी अर्ज केल्यावर १ हजार शेतकरी का अपात्र ठरले आहेत ? याबाबतची कारणे व पात्र ठरलेल्या नुुकसानग्रस्त शेतकºयांची रक्कम सात दिवसाच्या आत देण्याचा सूचना जिल्हाधिकाºयांनी दिल्या. मात्र सात दिवसात नुकसान भरपाईची रक्कम न मिळाल्यास विमा कंपनीविरोधात तीव्र आंदोलनाचा इशारा शेतकºयांनी दिला आहे.