शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

भुसावळ येथे गीता ग्रंथदिंडीने वेधले लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2018 17:14 IST

भुसावळ शहरातील म्युनिसिपल पार्क भागातील श्रीकृष्ण मंदिराच्या आराध्य प्रतिष्ठानातर्फे श्री गीताजयंती महोत्सवानिमित्त बुधवारी सकाळी ७.३० वाजता काढण्यात आलेल्या भव्य अशा गीता ग्रंथ दिंडीने म्युनिसिपल पार्क भागातील रहिवाशांचे लक्ष वेधले गेले.

ठळक मुद्देश्री दत्त प्रभू अवतारदिनानिमित्त धार्मिक कार्यक्रमश्रीकृष्ण मंदिरात भाविकांची दर्शनार्थ गर्दी

भुसावळ, जि.जळगाव : भुसावळ शहरातील म्युनिसिपल पार्क भागातील श्रीकृष्ण मंदिराच्या आराध्य प्रतिष्ठानातर्फे श्री गीताजयंती महोत्सवानिमित्त बुधवारी सकाळी ७.३० वाजता काढण्यात आलेल्या भव्य अशा गीता ग्रंथ दिंडीने म्युनिसिपल पार्क भागातील रहिवाशांचे लक्ष वेधले गेले.गीता ग्रंथ दिंडी म्युनिसिपल पार्क भागातून नेण्यात आली. भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती.श्रीकृष्ण मंदिर आराध्य प्रतिष्ठानच्या वैशाली आराध्य व त्यांच्या सहकाऱ्यांनी गीता ग्रंथ दिंडी खांद्यावर घेऊन मार्गक्रमण केले. श्रीकृष्ण मंदिरात समारोप झाला.यानंतर सकाळी ९ ते ११ गीता पारायण करण्यात आले. दुपारी १२ वाजता आरती करण्यात आली. त्यानंतर सद्भक्तांना प्रसादाचे वाटप करण्यात आले. श्री गीता जयंती महोत्सवानिमित्त श्रीकृष्ण मंदिरात भाविकांची दर्शनार्थ मोठी गर्दी झाली होती. वैशाली आराध्य व सहकाºयांनी सेवा बजावली.२१ डिसेंबर रोजी शुक्रवारी श्री दत्त प्रभू अवतार दिनानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. पहाटे ४ वाजेपासून दुपारी १२ वाजेपर्यंत विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी पंचअवतार उपहार महोत्सव साजरा करण्यात येईल.

टॅग्स :Religious programmeधार्मिक कार्यक्रमBhusawalभुसावळ