शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

मुलींनी आपल्या ज्ञानाच्या कक्षा विस्ताराव्यात-डॉ.श्रीपाल सबनीस यांचे आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2019 15:44 IST

मुलींनी आपल्या ज्ञानाच्या कक्षा विस्ताराव्यात, असे आवाहन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष प्रा.डॉ.श्रीपाल सबनीस यांनी केले.

ठळक मुद्देपातोंडा येथे शैक्षणिक गुणवत्ता सुधार व वाढ कार्यक्रमकार्यक्रमातच झाला गुणवंतांचा गौरव

चाळीसगाव, जि.जळगाव : मुलींनी आपल्या ज्ञानाच्या कक्षा विस्ताराव्यात, असे आवाहन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष प्रा.डॉ.श्रीपाल सबनीस यांनी केले.पातोंडा, ता.चाळीसगाव येथील माध्यमिक विद्यालयात ‘शैक्षणिक गुणवत्ता सुधार व वाढ कार्यक्रम’ झाला. त्यात ते बोलत होते.अध्यक्षस्थानी प्रा. टी. जी. पाटील होते.प्रा.डॉ.सबसीन म्हणाले की, मुलांनी आपल्या बौद्धिक कौशल्य वाढीसाठी वेगवेगळ्या कसोट्यांचा प्रयोग केला पाहिजे. आपल्या ज्ञानाच्या कक्षा सतत वाढवल्या पाहिजेत. मुलांचा सहभाग घेत त्यांनी थोर व्यक्तींचा भारतासाठी काय योगदान आहे याविषयी माहिती दिली. संकल्प फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष प्रशांत चव्हाण व डॉ.स्मिता चव्हाण यांच्या ग्रामीण व आदिवासी भागातील आतापर्यंतच्या कामाचे कौतुक केले.मुख्याध्यापक चौधरी, माजी शिक्षक आर. एम. चव्हाण यांनी मान्यवरांचे स्वागत केले. क्रीडा शिक्षक तुषार निकम व शिक्षक उपस्थित होते.बोरखेडे गावातील क्रीडापटू प्रांजली पाटील, पूजा पाटील व नेहा चव्हाण यांच्या वेगवेगळ्या खेळातील राज्यस्तरीय स्पर्धेत यश मिळवल्याबद्दल सबनीस यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन पूजा चव्हाण यांनी, अभय पाटील यांनी यांनी आभार मानले.