शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
3
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना 'इमर्जन्सी' अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
4
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
5
"जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
6
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
7
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
8
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
9
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
10
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
11
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
12
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
13
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
14
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
15
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
16
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
17
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
18
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
19
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
20
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
Daily Top 2Weekly Top 5

तरवाडे येथील मुलीला फूस लावून पळवले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2021 04:21 IST

अमळनेर : तालुक्यातील तरवाडे येथून एका १९ वर्षीय तरुणीला फूस लावून पळवून नेणाऱ्या शिरसाळ्याच्या पाच व सुरतच्या तिघांवर अपहरणाचा ...

अमळनेर : तालुक्यातील तरवाडे येथून एका १९ वर्षीय तरुणीला फूस लावून पळवून नेणाऱ्या शिरसाळ्याच्या पाच व सुरतच्या तिघांवर अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

१७ रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास तरवाडे येथे राहणारी १९ वर्षीय तरुणी (मूळ टहाकळी, ता. धरणगाव) ही शौचास गेली होती. त्यावेळी शिरसाळे येथील तीन तरुण दानिश शेख निसार शेख, दिनेश भरत चौधरी, भूषण प्रकाश जैन हे मोटारसायकल घेऊन तिच्या अंगणात उभे होते. ती तरुणी परत आली नाही म्हणून मारवड पोलिसात हरवल्याची नोंद करण्यात आली होती. मात्र ती तरुणी तिघांसोबत मोटारसायकलवर निघून गेली. दुसऱ्या दिवशी तिचे मामा विजय सदाशिव पाटील व संदीप पाटील यांनी शिरसाळे येथे जाऊन तपास केला असता तेथील सतीश ऊर्फ सागर लक्ष्मण कोळी याने तिला पळवून नेले व त्यासाठी त्याला लक्ष्मण हिरामण कोळी याने (एमएच १८ डब्ल्यू ९८४१) हे वाहन करून दिल्याचे समजले.

त्यांनी त्या तरुणीला सुरत येथे पळवून नेऊन तिला आनंद सोनवणे, योगेश पाटील, नरेश कोळी (लिंबायत उधना, सुरत) यांच्या ताब्यात दिले. तसेच लक्ष्मण कोळी याने मुलीच्या मामांना तुम्ही जर पोलिसात तक्रार केली तर तुम्हाला जिवंत मारून टाकू, म्हणून दमबाजी करत शिवीगाळ केली. म्हणून मुलीचे मामा विजय सदाशिव पाटील यांच्या फिर्यादीवरून आठही जणांविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, तपास पोलीस उपनिरीक्षक वैभव पेठकर करीत आहेत. गेल्या महिनाभरात तालुक्यातील १६ तरुण तरुणी पळून गेल्याने पालक चिंतित आहेत.