शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
4
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
5
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
6
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
7
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
8
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
9
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
10
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
11
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
12
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
13
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
14
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
15
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
16
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
17
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
18
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
19
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
20
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
Daily Top 2Weekly Top 5

गिरीश महाजन म्हणतात.. इथं राजकारण करणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2017 17:13 IST

भविष्यात विकास कामे पाहण्यासाठी लोक बारामती ऐवजी लोक जामनेरला येतील

ठळक मुद्देशिक्षकांनी संस्थेच्या राजकारणात न पडता विद्यार्थी संस्कारी व साक्षर कसा होईल याकडे लक्ष द्यावे.शेतक:यांना शास्वत पाणी व वीज मिळाली तर त्यांना कर्जमाफी मागण्याची गरज पडणार नाही.राज्याच्या मंत्री मंडळातील सर्वात महत्वाचे खाते आपल्याला मिळाले आहे. सव्वालाख कोटीची कामे राज्यात सुरु आहेत. जामनेर मतदार संघातील नागरिकांना खाली पाहावे लागेल असे कोणतेही काम आपण करणार नाही.आगामी तीन वर्षात तालुक्यातील संपूर्ण जमीन ओलिताखाली येईल.भविष्यात बारामती ऐवेजी विकास कामे पाहायला लोक जामनेरला येतील.

ऑनलाईन लोकमतजामनेर, दि.27 - येथील शिक्षण संस्थेने अनेकांना चांगले शिक्षण दिले आहे. संस्थेच्या भरभराटीसाठी आपल्याला भरपूर करायचे आहे. त्यामुळे अन्य ठिकाणी राजकारण होत असतांना जामनेर येथील शिक्षण संस्थेत आपण राजकारण करणार नसल्याचे जलसंपदा व वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी रविवारी स्पष्ट केले.जामनेर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष व माजी आमदार आबाजी नाना पाटील यांचा अभिष्टचिंतन सोहळा न्यू इंग्लिश स्कूल मध्ये झाला. गिरीश महाजन यांनी आपल्या भाषणात  शाळेत मॉनिटर ते मंत्री होइपयर्ंतचा प्रवास मांडला. शालेय जीवनात आपले लक्ष अभ्यासाऐवेजी खेळाकडेच जास्त होते. शाळा, महाविद्यालयातूनच नेतृत्त्व करण्याची संधी मिळाली. जनताभिमुख कामामुळेच पाच वेळा निवडून आलो. भविष्यात विकास कामे पाहण्यासाठी नागरिक बारामती ऐवजी जामनेरमध्ये येतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.व्यासपीठावर पोलीस अधीक्षक दत्तात्रय कराळे, राजाराम शर्मा, बाबुराव पाटील, दिलीप महाजन उपस्थीत होते. सूत्रसंचालन सुधीर साठे यांनी तर आभार व्ही.डी.पाटील यांनी मानले.