शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

भुसावळला दरोडय़ाच्या तयारीतील टोळी गजाआड, गावठी टक्का, तलवार जप्त

By admin | Updated: June 10, 2017 12:52 IST

आरोपींच्या ताब्यातून गावठी कट्टा, तलवार तसेच पाईप, दोरी आदी दरोडय़ाचे साहित्य जप्त करण्यात आल़े

ऑनलाईन लोकमतभुसावळ, जि. जळगाव, दि. 10 - नाकाबंदी दरम्यान दरोडय़ाच्या तयारीत असलेली पाच टोळी पकडण्यात बाजारपेठ पोलिसांना यश आल़े आरोपींच्या ताब्यातून गावठी कट्टा, तलवार तसेच पाईप, दोरी आदी दरोडय़ाचे साहित्य जप्त करण्यात आल़ेसहाय्यक पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली शुक्रवारी मध्यरात्री एक ते शनिवारी पहाटे पाच वाजेदरम्यान कोम्बिंग ऑपरेशन राबवण्यात आल़े शहरातील जामनेर रोडवरील एका हॉटेलच्या आडोशाला काही संशयित असल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी धाड टाकून आरोपींना अटक केली़तस्लीम उर्फ काल्या श़ेसलीम (रा़दीनदयाल नगर), विष्णू परशुराम पथरोड (25, वाल्मीक नगर), जितु किसन गोडाले (26, वाल्मीक नगर), पवन मनोज ढंढोरे (21़, वाल्मीक नगर), शम्मी प्रल्हाद चावरीया यांना अटक करण्यात आली़ आरोपींविरुद्ध हवालदार राजेंद्र शिवसिंग तोडकर यांनी फिर्याद दिल्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला़