शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धाचा भडका, तेल खरेदीचा झपाटा! महागाई वाढणार, भारताच्या व्यापाराला मोठा  फटका
2
"अमेरिका भूतकाळातून काही शिकली नाही, बळाद्वारे शांतता प्रस्थापित होत नाही’’, इराणवरील हल्ल्यावरून रशिया,चीनचा टोला
3
Todays Horoscope: 'या' राशींच्या लोकांचं नशीब फळफळणार! कसा असेल तुमचा आजचा दिवस? जाणून घ्या
4
लेख: कमी जागा कोण घेणार? भाजप की शिंदेंची शिवसेना?
5
Mumbai: २ कोटी ३६ लाख... बंद विमा पॉलिसीतील पैशांसाठी दादरमधील आजोबांनी गमावली आयुष्याची जमापुंजी
6
युद्धात उतरली महासत्ता! ऑपरेशन मिडनाइट हॅमर, इराणच्या ३ अणुतळांवर अमेरिकेचे १४ बॉम्ब
7
Iran Israel Conflict: काही दिवस संकटाचे, बाजार कोसळणार? 
8
Mumbai Local Train: मोटरमनच्या केबिनमध्ये आता सीसीटीव्हीचा ‘वॉच’, मुंब्रातील घटनेनंतर काम फास्ट ट्रॅकवर
9
Pahalgam Attack: पर्यटकांवर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना आश्रय देणारे दोघे अटकेत
10
जेएनपीए चॅनलच्या भ्रष्टाचारात आणखी अधिकारी अडकणार? वाढवण बंदराचे संचालक पदही जाणार?
11
निम्म्या जगावर इंधनाचे संकट? इराण बंद करणार होर्मुझची सामुद्रधुनी; प्रस्ताव मंजूर
12
विशेष लेख : ...शेवटी ट्रम्प काका म्हणतील तेच खरे!
13
शरीरात लपविलेले २३ कोटींचे अमली पदार्थ जप्त; मुंबई विमानतळावर पाच जणांना अटक 
14
बघ्यांसमोर प्राण सोडला, मृतदेह २ तास रस्त्यावर; पोलिसांची विनंतीही धुडकावली
15
अग्रलेख: भावना दुखावलेल्यांची झुंड, लोकशाही धोक्यात असल्याची ही लक्षणे
16
नालेसफाईतील पैशांचा गाळ नेमका कुणाच्या खिशात? यंत्रणा काय करत होती? 
17
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी
18
कोकणात आणखी सहा ग्रोथ सेंटर्स; १०६ गावांत विकास केंद्रे, पर्यटन, कृषी व्यवसायाला चालना   
19
भाजपामध्ये जाणार का? एकनाथ खडसे म्हणाले, “मी आजही RSSचा स्वयंसेवक आहे, गिरीश महाजन...”
20
अमेरिकेच्या हल्ल्याला इराण कसे देणार प्रत्युत्तर? आताच्या घडीला खामेनी यांच्याकडे ३ पर्याय

पाचोरा येथे महिलेवर सामूहिक बलात्कार, आरोपींची काढली धिंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2019 12:56 IST

दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

पाचोरा, ता. जळगाव : रुग्णालयातून काम आटोपून घरी परतत असलेल्या महिलेला रिक्षामध्ये टाकून शेतात तिच्यावर दोघांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना पाचोरा येथे घडली. या प्रकरणी महिलेच्या घरा समोरच राहणारा पिंटू उर्फ गोविंद दत्तू पुजारी (३६, रा. हनुमान नगर, ता. पाचोरा) व त्याचा मित्र रिक्षा चालक नुरा फत्तू पटेल (५०, रा. शिवाजीनगर, पाचोरा) या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून रात्री पिंटू पुजारी यांची धिंड काढण्यात आली.पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला १९ रोजी संध्याकाळी रुग्णालयातून घरी परतत असताना दोघांनी तिला रिक्षामध्ये बसवून तारखेडा रस्त्यावरील एका शेतात नेले व दोघांनी बलात्कार केला. महिलेचे पती, सासू, सासरे बाहेर गावी गेलेले असल्याने रात्री महिलेने हा प्रकार शेजारच्या मंडळींना सांगितला. त्या वेळी पिंटू पुजारी याची धिंड काढत त्याला पोलीस ठाण्यात नेले. तेथे महिलेच्या फिर्यादीवरून शनिवारी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

टॅग्स :Jalgaonजळगाव