शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

गणेशवाडीत मद्यपीने घेतली विहिरीत उडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2017 22:17 IST

मद्याच्या नशेत तर्रर असलेल्या किरण शांताराम सोनवणे (वय ५० रा.जोशी पेठ, जळगाव) याने बुधवारी दुपारी तीन वाजता गणेशवाडीतील महापालिकेच्या एका विहीरीत उडी घेतली. आत्महत्या केल्याची अफवा पसरल्याने पोलीस व मनपाच्या अग्निशमन यंत्रणेची चांगलीच धावपळ उडाली. तासाभराच्या मेहनतीनंतर सोनवणे याला सुखरुप बाहेर काढण्यात आले. तिसºया प्रयत्नात निघाला बाहेर

ठळक मुद्देपोलीस व अग्निशमन यंत्रणेची धावपळ  नागरिकांनी काढले सुखरुप बाहेरसंतापात मारली विहिरीत उडी

आॅनलाईन लोकमतजळगाव दि,२७ : मद्याच्या नशेत तर्रर असलेल्या किरण शांताराम सोनवणे (वय ५० रा.जोशी पेठ, जळगाव) याने बुधवारी दुपारी तीन वाजता गणेशवाडीतील महापालिकेच्या एका विहीरीत उडी घेतली. आत्महत्या केल्याची अफवा पसरल्याने पोलीस व मनपाच्या अग्निशमन यंत्रणेची चांगलीच धावपळ उडाली. तासाभराच्या मेहनतीनंतर सोनवणे याला सुखरुप बाहेर काढण्यात आले.तिसºया प्रयत्नात निघाला बाहेर

या विहिरीत प्रचंड पाणीसाठा आहे. सोनवणे याला पोहता येत असल्याने तळाशी लागत होता, मात्र मद्याच्या नशेत तोल जाऊन पुन्हा पाण्यात कोसळत होता. मुन्ना परदेशी व सहकाºयांनी दोराच्या सहाय्याने बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. विहिर खोल व अरुंद असल्याने मनपाच्या अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले, मात्र हे पथक येण्याआधी तिसºया प्रयत्नात सोनवणेला बाहेर काढण्यात आले.

संतापात मारली विहिरीत उडी

बाहेर काढल्यानंतर पोलिसांनी सोनवणे याची चौकशी केली असता संतापात आपण उडी मारल्याचे त्याने सांगितले. पत्नी व मुलानेही लागलीच घटनास्थळी धाव घेतली. घरात कोणताही वाद विवाद नसल्याचे त्यांनी सांगितले. त्यांनी हा निर्णय का घेतला हे आम्हालाही माहित नाही असे त्यांनी पोलिसांना सांगितले.