शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

तर डीजे वाजविणाऱ्या गणेशोत्सव मंडळांवर गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2019 17:00 IST

गणेशोत्सव शांततेत पार पाडण्यासाठी व कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सपोनि पवन देसले यांनी गणेशोत्सव मंडळांचे अध्यक्ष व पदाधिकारी तसेच तालुक्यातील पोलीस पाटील यांची स्वतंत्रपणे बैठक घेऊन मार्गदर्शक सूचना दिल्या.

ठळक मुद्देधरणगावात गणेशोत्सव मंडळ पदाधिकाऱ्यांंच्या बैठकीत सपोनि देसले यांचा इशाराआठ डीजेमालकांना बजावल्या नोटिसा

धरणगाव, जि.जळगाव : भक्तीभावाने साजरा होणारा गणेशोत्सवाच्या माध्यमातून मंडळांनी डिजेवर धिंगाणा न करता, समाजप्रबोधनपर डेकोरेशन उभारुन राष्ट्रीय कार्यात सहभाग नोंदवावा. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार डीजे वाजविण्यास बंदी असून, पोलीस प्रशासनाने अशा मंडळावर कडक कारवाईचे आदेश दिले आहे. जर एखाद्या मंडळाच्या पदाधिकाºयांनी डीजे वाजवून ध्वनीप्रदूषण केले तर अशा मंडळावर गुन्हे दाखल करू, असा इशारा सहायक पोलीस निरीक्षक पवन देसले यांनी दिला.शहरासह तालुक्यातील गणेशोत्सव शांततेत पार पाडण्यासाठी व कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सपोनि देसले यांनी गणेशोत्सव मंडळांचे अध्यक्ष व पदाधिकारी तसेच तालुक्यातील पोलीस पाटील यांची स्वतंत्रपणे बैठक घेऊन मार्गदर्शक सूचना दिल्या. प्रास्ताविकातून पाळधी औट पोस्टचे सपोनि हनुमंत गायकवाड यांनी पोलीस खात्याची नियमावली स्पष्ट केली.यावेळी गणेशोत्सवाच्या बैठकीत शहरासह तालुक्यातील ३१ मंडळांचे अध्यक्ष व पदाधिकारी उपस्थित होते. तसेच पोलीस पाटलांच्या बैठकीत जिल्हाध्यक्ष नरेंंद्र पाटील, राजू वालडे यांच्यासह तालुक्यातील पोलीस पाटील उपस्थित होते. यशस्वीतेसाठी गोपनिय विभागाचे पो.काँ.मिलिंंद सोनार, वैभव बाविस्कर आदींनी परिश्रम घेतले.आठ डीजे मालकांना नोटिसाया बैठकीनंतर सपोनि पवन देसले यांनी डीजे व्यवसाय करणाºया आठ मालकांना गणेशोत्सवात डीजे कुठेही वाजवू नये. डीजे वाजवताना आढळल्यास गुन्हे दाखल करू, अशा नोटिसा बजावल्याचे पोलीस प्रशासनाने सांगितले. त्यामुळे डीजे व्यावसायिक धास्तावले आहेत.

टॅग्स :Police Stationपोलीस ठाणेDharangaonधरणगाव