शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

आदर्श गाव घुमावल बुद्रुकला गणेशोत्सवाचे पारितोषिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2017 12:14 IST

सामाजिक कार्याची घेतली दखल : एक गाव एक गणपती मंडळाचा पोलीस प्रशासनातर्फे सत्कार

ठळक मुद्देगेल्या 4 वषार्पासून महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम अंतर्गत ‘एक गाव एक गणपती’  समाज प्रबोधनपर व्याख्यान

ऑनलाईन लोकमत

चोपडा, जि. जळगाव, दि. 19 -  चोपडा तालुक्यातील घुमावल बुद्रुक येथील ‘एक गाव एक गणपती’ या सार्वजनिक गणेश मंडळास ‘सार्वजनिक गणेशोत्सव 2017’चे  द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक देण्यात आले. जळगाव जिल्हा पोलीस दल यांच्या मार्गदर्शनाखाली  चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनच्या वतीने  प्रभारी उपविभागीय पोलीस अधिकारी रफीक  शेख,  पोलीस निरीक्षक बी.बी.नंदूरकर  संदिप धनगर याच्याहस्ते मंडळास सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.  गावात गेल्या 4 वषार्पासून महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम अंतर्गत ‘एक गाव एक गणपती’ हा सामाजिक एकात्मतेचा उपक्रम ग्रामस्थ व तरूण कार्यकत्र्यांचा माध्यमातून राबविला जातो. सदर गणेशोत्सव काळात वृक्षरोपण, मुला-मुलींसाठी विविध सांस्कृतिक स्पर्धा,  समाज प्रबोधनपर व्याख्यान, गुणवंतांचा सत्कार आदी समाज उपयोगी उपक्रम मंडळामार्फत राबविण्यात आले होते.  विसर्जन मिरवणुकीच्या वेळेस ‘ना वाजा, ना डिजे’ संकल्पना राबवून ह. भ. भजनी मडंळाने गणपती बाप्पाचे विसर्जन कुठलाही पोलीस बंदोबस्त न घेता गावातील व युवकांच्या सहकार्याने कायदा व सुव्यवस्था राखत शांततेत पार पाडली. या सर्व गोष्टींची दखल घेऊन गाव व मंडळास सन्मानित करण्यात आले. गावात अशी अनेक सामाजिक उपक्रम राबविले जातात, असे शिवराम पाटील, सरपंच प्रकाश पाटील (मुख्यमंत्री मित्र), तंटामुक्टी अध्यक्ष सजंय पाटील, सुतगिरणी संचालक तुकाराम पाटील, पोलीस पाटील हिरामण पाटील, माजी उपसरपंच माणिक पाटील, उपसरपंच वत्सलाबाई पाटील, वसंतराव पाटील, वि. का. सोसायटीचे चेअरमन सदाशिव पाटील, युवराज पाटील, ग्रामसेवक दिनेश पाटील व आदर्श गावाचे सर्व नवतरुण युवक व ग्रामस्थांनी सांगितले.