शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

पुरात वाहुन गेलेल्या बेपत्ता गजाननचा मृतदेह सापडला.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2019 18:51 IST

जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांची सांत्वनपर भेट

कुºहाड ता.पाचोरा- येथुन जवळच असलेल्या कळमसरा येथील शेतकरी सिताराम देवचंद वाघ व गजानन एकनाथ वाघ हे शुक्रवारी दुपारी मुसळधार पाउस सुरु असल्यामुळे शेतातुन बैलगाडीसह घरी परतत असतांना एकुलती शिवारातील लोंढवे नाल्याच्या पुरात बैलगाडीसह वाहुन गेले. त्यापैकी सिताराम वाघ हे झाडाच्या मुळीचा आधार घेऊन बचावले. तर गजानन वाघ हे वाहून गेले. शासकिय यंत्रणा ,सरपंच निकम व ग्रामस्थ हे या युवकाचा शोध घेत होते, दुसऱ्या दिवशी शोधकार्यात हा युवक नाल्यापासुन काही अंतरावर दुपारी अकरा वाजता सापडला.जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांची सांत्वनपर भेटशनिवारी दुपारी गिरीष महाजन यांनी जिल्हधिकारी डॉ.अविनाश ढाकणे, पोलीस अधिक्षक डाँ.पंजाबराव उगले, पाचोरा प्रांत राजेंद्र कचरे व तहसिलदार कैलास चावडे यांचेसोबत गजाननच्या परिवाराला सांत्वनपर भेट देऊन घटनास्थळी पाहणी केली. सदर मयताच्या परिवारास मुख्यमंत्री सहायता निधीतुन चार लाख व बैलगाडी व गोºह्याची नुकसान भरपाई म्हणून २५ हजाराचा धनादेश यावेळी देण्यात आला. तसेच या लोंढवे नाल्यावर पुल बांधुन देण्याचे आश्वासन महाजन यांनी दिले. दरम्यान, मयतावर तीन वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले.