शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे करण्यात आला अंत्यविधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2020 18:12 IST

मुलगा परदेशात : नातेवाईकाकडून दुरुनच सांत्वन

भुसावळ : येथील रहिवासी व सेवानिवृत्त रेल्वे लोको पायलट राजेश प्रभाकर शेळके (५९) यांचे २७ मार्च रोजी रात्री हृदयविकाराने निधन झाले. मात्र देशात संचारबंदी असल्याने आॅस्टेलियातील मुलगा येथे येऊ शकत नसल्याने त्यांच्यावर अंत्यंस्कार व दशक्रियाविधी करताना व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे मुलासह नातेवाईकांनी सहभाग दिला.राजेश शेळके यांचे निधन झाल्यानंतर भुसावळ येथे कोरोना संशयित रुग्णाचा मृत्यू झाल्याची जोरदार अफवा पसरली होती मात्र अहवालानंतर कोरोनामुळे मृत्यू झाला नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर २८ रोजी जळगाव येथे अंत्यसंस्कार करण्याचे ठरले. मात्र संचारबंदीमुळे मुलगा आशुतोष शेळके हा आॅस्ट्रेलिया (मेलबर्न) येथे असल्यामुळे तो येऊ शकणार नव्हता ही बाब लक्षात घेता पत्नी संध्या शेळके, मुलगी प्रियंका व जावई सारंग भाटिया व व्याही अशोक भाटिया यांनी २८ रोजी संध्याकाळी जळगाव येथील स्मशान अंत्यसंस्कार केले. मुलगी प्रियंकाने अग्नी डाग दिला. मुलगा आशुतोषला व्हिडिओ कॉन्फरन्सिंग वर अंत्यविधी दाखविण्यात आला.दशक्रिया विधीलाहीव्हिडिओ कॉन्फरन्सिंगशेळके यांचा दशक्रिया विधी ५ एप्रिल रोजी झाला. नातेवाईकांनाही येणे शक्य होणार नसल्याचे मुलगा आशुतोष आॅस्ट्रेलिया (मेलबर्न) व सून सोनम (बेल्जियम) यांनी ५ रोजी सकाळी १०:३० ते १२ या वेळेमध्ये इंटरनेटचा वापर करत झुम मिटिंग या अ‍ॅपद्वारे सिंगापूर, बेल्जियम, आॅस्ट्रेलिया, पुणे-बंगलोर, नाशिक, मुंबई डेहराडून या सर्व नातेवाईकांना व्हिडिओ कॉन्फरन्सिंग द्वारे एकत्रित केले व दशक्रिया विधीही पार पडला. सर्व नातेवाईकांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारेच सात्वंन केले. दरम्यान दशक्रिया विधी साधा केल्याने संचारबंदीत गरजूंना अन्नदान करण्यात आले.