शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

आजपासून देशभरात निधी समर्पण अभियान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2021 16:44 IST

जिल्हाभरात विविध उपक्रम; रॅली, सभा, भक्तीफेरीचे आयोजन करण्यात आले आहे.

भुसावळ : अयोध्या येथे श्रीराम जन्मभूमीवर लवकरच राममंदिराचे भव्य असे निर्माण होणार आहे. त्या निर्माण कार्यासाठी हातभार लागावा यासाठी विश्‍व हिंदू परिषदतर्फे संपूर्ण देशभरात १५ जानेवारी ते १५ फेब्रुवारी दरम्यान श्रीराम मंदीर समर्पण निधी अभियान राबविण्यात येणार आहे.जिल्ह्यात विविध कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले आहे. विविध स्तरावर बैठका घेण्यात येत आहे. संघकार्याच्या दृष्टीने भुसावळ, यावल, रावेर, मुक्ताईनगर, बोदवड, वरणगाव, शेंदुर्णी, जामनेर असे एकूण आठ तालुके (प्रखंड) आहेत. अभियानासाठी प्रत्येक तालुका स्तरावर समितींची स्थापन करण्यात आली आहे. अभियान राबविण्यासाठी महामंडलेश्‍वर जनार्दन हरीजी महाराज यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्यातील संत महंताची समिती स्थापन करण्यात आली आहे. यातील संत महंत महिन्याभरात आठही प्रखंडात शुक्रवारपासून राम मंदिर निधी समर्पण अभियानासाठी विविध व्याख्याने, कीर्तन करणार आहेत. आठही प्रखंडात तालुका कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले आहे. तसेच जिल्ह्याभरात रॅली, रामधून दिंडी अशा प्रकारच्या विविध उपक्रमांत जनसंपर्क करुन निधी जमा करण्यात येणार आहे.

टॅग्स :Religious programmeधार्मिक कार्यक्रमBhusawalभुसावळ