शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
2
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! अंधेरी सबवे पाण्याखाली, समुद्रात ४ मीटर उंचीच्या लाटा
3
Sonam Raghuwanshi: कॉर्पोरेट लूक ते साखरपुड्यातील शृंगार! राजाच्या हत्येतील आरोपी सोनमचे पहिल्यांदाच समोर आले फोटो
4
जिओचे नेटवर्क डाऊन झाले! इंटरनेट गायब, कॉल ड्रॉपही...; फायबरचे ग्राहकही वैतागले... 
5
Share Market Update : बाजारात जोरदार तेजी! सेन्सेक्स ८१,००० पार, 'या' शेअर्सनी दिला बंपर रिटर्न! कुठे झाली घसरण?
6
सोनम आणि राज कुशवाह यांची नार्को टेस्ट होणार? राजा रघुवंशीच्या कुटुंबाच्या मागणीवर पोलीस म्हणाले..
7
विमानातील 'त्या' सीटची मागणी वाढली, अहमदाबादमधील अपघातानंतर '11A' साठी प्रवासी अधिक पैसे देण्यास तयार
8
भारतावर कुरघोडी करणाऱ्या चीनची लागली 'लंका'! 'या' क्षेत्रात मोठी मंदी, खरेदी करायलाच कोणी नाही
9
Iran Israel War : इस्त्रायलच्या हल्ल्याला घाबरुन लोकांनी तेहरान सोडलं; इराण सरकारनं भूमिगत मेट्रो स्टेशन उघडलं
10
कोरोनाचा कहर, बाळाला जन्म दिल्यानंतर दुसऱ्याच दिवशी महिलेचा मृत्यू; डॉक्टर म्हणाले... 
11
Cyprus Highest Civilian Award : पंतप्रधान मोदींना सायप्रसचा सर्वोच्च सन्मान, म्हणाले- 'हा १४० कोटी भारतीयांचा पुरस्कार...'
12
जळगाव: झाडाखाली आश्रय घेताच काळाने डाव साधला, ९ वर्षाच्या मुलासह एकाच कुटुंबातील तिघे ठार
13
व्होडाफोन-आयडिया खरोखरच बंद होईल का? सरकारचे पॅकेजही निष्फळ? तुमच्या सिमकार्डचं काय होणार?
14
सांगलीत काँग्रेसला मोठा धक्का; जयश्रीताईंना पालकमंत्री भेटले, भाजप प्रवेशाचे ठरले
15
अनिल अंबानींच्या 'या' कंपनीच्या शेअरनं पाडला पैशांचा पाऊस; महिन्याभरात दुपटीपेक्षा अधिक रिटर्न, किंमत किती?
16
Video: गाडी हळू चालवा...; इंग्रजीत बोलणाऱ्या महिलेला कन्नड भाषिक रॅपिडो चालकाची मारहाण
17
Gold Silver Rate 16 june: सोनं झालं 'लखपती', Gold-Silver चे दर गगनाला भिडले; खरेदीपूर्वी जाणून घ्या नवी किंमत
18
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा छगन भुजबळांनी हट्ट सोडला; म्हणाले, 'पद हवेच असे नाही' 
19
शिंदेंच्या शिवसेनेतील गटबाजी अखेर शमली, दोन्ही गटांचे अखेर मनोमिलन! दादा भुसेंच्या मध्यस्थीला यश
20
Sonam Raghuwanshi: सोनमच्या हातात काठी, पाठीमागे चालतोय राजा; हत्येपूर्वी युट्यूबरच्या व्हिडीओत झाले कैद

२९ रुग्णांवर होणार मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2018 15:56 IST

चाळीसगाव येथे आई ट्रस्टच्या उपक्रमात २४३ रुग्णांची नेत्रतपासणी

चाळीसगाव, जि.जळगाव : आई चॅरिटेबल ट्रस्ट संचलित आई फाऊंडेशन व शारदा नेत्रालय धुळे यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवारी घेण्यात आलेल्या एकदिवसीय मोफत नेत्रतपासणी शिबिरातील २९ गरजू रुग्णांवर शारदा नेत्रालय येथे मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. २४३ रुग्णांची नेत्रतपासणी झाली. मोफत शस्त्रक्रिया होणार असल्याने रुग्णांसह नातेवाईकांनी समाधान व्यक्त केले.शिबिराचे उदघाटन कर सल्लागार शशिकांत धामणे, कल्पना धामणे, निवृत्त मुख्याध्यापक मुरलीधर कोतकर, कमल कोतकर आदींच्या प्रमुख उपस्थितीत झाले.आई फाऊंडेशनचे उपक्रम कौतुकास्पद असून, आजच्या नेत्रतपासणी शिबिरातून अनेक गरजू रूग्णांचा फायदा होणार असल्याचे शशिकांत धामणे यांनी सांगितले. आर्थिक परिस्थिती नसल्यामुळे अनेक रूग्ण मोतिबिंदूची शस्रक्रीया करीत नाहीत. त्यामुळेच आई चॅरिटेबल ट्रस्टने या गरजू रुग्णांसाठी मोतिबिंदू तपासणी व शस्त्रक्रिया अभियान सुरू केल्याचे आई फाऊंडेशनचे अध्यक्ष व चाळीसगाव शिक्षण संस्थेचे सचीव डॉ.विनोद कोतकर यांनी यावेळी विशद केले.यापुढे दर महिन्याच्या एक तारखेला आई हॉस्पिटलमध्ये नेत्रतपासणी शिबिराचेआयोजन करण्यात येणार असल्याचे डॉ.विनोद कोतकर यांनी जाहीर केले. यशस्वितेसाठी फाऊंडेशनच्या सचिव डॉ.चेतना कोतकर यांनी सहकार्य केले.