शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
2
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
3
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
4
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
5
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
6
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
7
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
8
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
9
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
10
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
11
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
12
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
13
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
14
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
15
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
16
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
17
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
18
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
19
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
20
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'

शेतकऱ्याची दीड लाखांत फसवणूक; लासलगावच्या व्यापाऱ्यांविरुद्ध गुन्हा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2022 22:09 IST

त्यावेळी शेतकऱ्यास ५ हजार देण्यात आले. मात्र उर्वरित १, ४६००० हजार रुपये नंतर देतो असे सांगितले.

पी.आर. माळी 

जळगाव - दीड लाखांचा कांदा खरेदी करुन त्याचे पैसे अदा केले नाहीत. यात लासलगावच्या व्यापाऱ्यांसह दोन जणांविरुद्ध रविवारी फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चहार्डी येथील शेतकरी विजय रामदास सोनवणे यांनी एप्रिल २०२२ मध्ये एकूण १ लाख ५३ हजार रुपये किंमतीचा १७ टन कांदा हा गावातील उदय रमेश मोरे यांच्यावर विश्वास ठेवून त्याचे नातेवाईक आरोपी राजू वाल्मीक कदम (रा. लासलगांव ता. सटाणा जि. नाशिक) यांना विक्री केला.

त्यावेळी शेतकऱ्यास ५ हजार देण्यात आले. मात्र उर्वरित १, ४६००० हजार रुपये नंतर देतो असे सांगितले.  परंतु  दोघा व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यास रक्कम देण्यास टाळाटाळ केली. विजय रामदास सोनवणे यांच्या फिर्यादीवरून वरील दोघांविरुद्ध चोपडा शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस निरिक्षक अवतारसिंग चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार प्रदीप राजपूत करीत आहेत.