शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाच्या एअरबेसवर युक्रेनचा मोठा हल्ला, बॉम्ब वर्षाव करणारी 40 विमानं उद्ध्वस्त केल्याचा दावा!
2
भारताच्या मित्राने चीन सीमेवर उभी केली F-35 लढाऊ विमाने; जिनपिंग यांचं टेन्शन वाढलं
3
मे महिन्यात विक्रमी GST संकलन; सरकारच्या तिजोरीत आले ₹2.01 लाख कोटी
4
...ती माहिती संरक्षण मंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठकीत दिली पाहिजे होती, CDS च्या विधानानंतर काँग्रेस आक्रमक  
5
पाकिस्तानने युद्धविरामासाठी विनवणी केली; भारतीय शिष्टमंडळाने सांगितला 'त्या' दिवसाचा घटनाक्रम
6
अजित पवार सामाजिक न्याय योजनांसाठी निधी देत नाहीत; लक्ष्मण हाकेंचा थेट आरोप
7
कोण आहे २२ वर्षीय शर्मिष्ठा पनोली?; जिच्या अटकेमुळे भारतात सुरू झाला नवा वाद
8
VIDEO : "ए मंत्रीजी जोर से ताली बजा दो...!"; व्यासपीठावर जेपी नड्डा यांच्यासमोर वेगळ्याच अंदाजात दिसल्या वसुंधरा राजे 
9
शेतीच्या वादातून जन्मदात्या आईचा खून; मुलासह सून, व्याही पोलिसांच्या जाळ्यात अडकले
10
काही गोष्टी मनात ठेवायच्या...'त्या' वादग्रस्त विधानावर अजित पवारांनी कोकाटेंचे कान टोचले
11
पाण्याच्या टाकीवर चढून बैलाने घातला शोलेस्टाईल धिंगाणा, सहा तासांनंतर झाली सुटका
12
IPL 2025: यंदा आयपीएल कोण जिंकणार? डेव्हिड वॉर्नरची मोठी भविष्यवाणी
13
भारताच्या स्वातंत्र्यानंतर ६५९ दिवसांनी भोपाळमध्ये फडकला तिरंगा; १ जूनचा इतिहास जाणून घ्या
14
तो कोणाच्या संपर्कात होता, काय चॅटिंग केले ? नीलेश चव्हाणकडे सापडले नेपाळचे सीमकार्ड 
15
"२०२६ मध्ये ममता बॅनर्जी सरकार कायमचं उखडून टाकू..."; अमित शाह यांनी दिलं चॅलेंज
16
विद्यार्थी आंदोलन चिरडण्यासाठी स्वत:च देत होत्या चिथावणी, बांगलादेशच्या कोर्टात शेख हसिनांवर गंभीर आरोप
17
...तर पाकिस्तानसोबतच चीनचीही हवा निघणार! रशियानं भारताला दिली Su-57E ची जबरदस्त ऑफर, काय आहे याची 'खासियत'?
18
Coronavirus: हळूहळू पाय पसरतोय कोरोना! देशात सक्रीय रुग्णसंख्या ३७५८; राज्याची आकडेवारी वाचा
19
CNG-PNG वापरकर्त्यांसाठी आनंदाची बातमी! नैसर्गिक वायूच्या दरात मोठी कपात, 'इतके' रुपये वाचणार!

अॅपे रिक्षावर चारचाकी आदळून चालकासह तिघे जखमी

By admin | Updated: June 29, 2017 17:11 IST

वांजोळा रस्त्यावर झाला गुरुवारी अपघात

ऑनलाईन लोकमत

भुसावळ,दि.29 - वांजोळा रोडवरील राजस्थान मार्बलकडून अंडय़ाने भरलेली अॅपे रिक्षा रस्त्यावर येत असताना गुरुवारी दुपारी साडेतीन वाजता जळगावकडून मुक्ताईनगरकडे जाणारी चारचाकी आदळून झालेल्या अपघातात दोन्ही वाहनांच्या चालकासह एक जण जखमी झाला़  
अॅपे रिक्षातील चालकाशेजारी बसलेल्या प्रवाशाची प्रकृती गंभीर असून त्याचा पाय फ्रॅक्चर झाल्याची माहिती घटनास्थळावरून मिळाली़ अपघातानंतर काही वेळ वाहतूक ठप्प झाली़ 
अंडय़ाने भरलेली अॅपे रिक्षा (एम़एच़19 बी़एम़4081) ही राजस्थान मार्बलमागील अंडय़ाच्या गोदामातून अंडे घेऊन कासोद्याकडे जाण्यासाठी रस्त्यावर येत असताना जळगावकडून मुक्ताईनगरकडे जाणारी चारचाकी (एम़एच़19 बी़ओ़0755) धडकल्याने अॅपे रिक्षातील चालक अब्दुल वसमी अ़मुसद्दीक (भुसावळ) हा किरकोळ जखमी झाला. तर त्याच्या सोबतचा इरफान खान सुभान खान (खडका, ता़भुसावळ) हा गंभीर जखमी झाला़ इरफानच्या एका पायास गंभीर दुखापत झाल्याचे सांगण्यात आले. तर चारचाकी चालक मारू भिका चव्हाण (मुक्ताईनगर) हा किरकोळ जखमी झाला़ अपघातानंतर बाजारपेठ पोलीस ठाण्याचे साहाय्यक निरीक्षक मनोज पवार व सहका:यांनी घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत केली.