शहरं
Join us  
Trending Stories
1
'एपस्टाईन फाइल'मध्ये डोनाल्ड ट्रम्प यांचे नाव; मस्क यांनी अमेरिकन राष्ट्राध्यक्षांवर टाकला मोठा बॉम्ब
2
“आता आमच्यातील मैत्री पुढे टिकेल का, ते माहिती नाही”; मस्क यांच्या विधानावर ट्रम्प थेट बोलले
3
१९५७पासून कुटुंब काँग्रेससोबत, पण आता २ बंधू शिवसेनेत; एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश
4
लेख: आज दोस्ती आहे; पण उद्या कुस्ती होऊ शकते! महाराष्ट्राचं राजकारणात रंजक वळणावर
5
Raja Raghuvanshi : "बेटा, मला तुझी आठवण आली, तू काही खाल्लंस का?"; राजा रघुवंशीचा आईसोबतचा शेवटचा संवाद
6
"चीन १०० वर्षांच्या योजना आखतो, भारत भूतकाळात अडकलाय," दिग्गजानं फरक समजावून केलं मोठं वक्तव्य
7
१२ वर्षांनी बुध-गुरु युती: १६ दिवस ७ राशींना दुप्पट लाभ, व्यापार-नोकरीत यश; शुभ-कल्याण होईल!
8
आजचे राशीभविष्य: ०६ जून २०२५; आर्थिक लाभ होईल, खूप विचार व संताप मानसिक स्वास्थ्य बिघडवेल
9
मोदी पाकिस्तानशी जहाल भाषेत का बोलतात? ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरच्या भाषणात दिसली झलक
10
उद्धव-राज यांनीच एकमेकांशी बोलायला हवे, आम्ही बोलून फरक पडणार नाही- अमित ठाकरे
11
समृद्धी महामार्ग राज्याच्या अर्थव्यवस्थेचा कॉरिडॉर- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
12
प्लास्टिकला नो, पर्यावरणाला हो म्हणा; पंकजा मुंडे यांचे आवाहन; प्लास्टिकविरोधी मोहीम सुरू
13
धारावी पुनर्वसन: भाजपाचे आशिष शेलार अन् काँग्रेसच्या वर्षा गायकवाड यांच्यात ‘तू तू मै मै’
14
अकरावी प्रवेश: येत्या रविवारी गुणवत्ता प्रवेश फेरी; १२.७ लाख विद्यार्थ्यांची नोंदणी; मुदत संपुष्टात
15
रेल्वे स्थानकांवरील प्रवाशांची सुरक्षितता अजूनही वाऱ्यावरच; आगीच्या घटनेने जनतेत राग
16
शिक्षकांसाठीच्या परीक्षेत झाला गोंधळ; अनेक विवाहित महिला परीक्षेपासून वंचित
17
विधि सीईटीत १०० पर्सेंटाईलचे चार विद्यार्थी चौकशीच्या फेऱ्यात; गैरप्रकाराचा संशय
18
राज्यातील २९५ शिक्षण संस्थांची मान्यता रद्द; कामगिरी मूल्यांकन अहवाल न दिल्याने कारवाई
19
‘आरटीई’साठी १७६ कोटी मंजूर; पहिली ते आठवीपर्यंतच्या ४.७ लाख विद्यार्थ्यांना लाभ
20
९०३ जलसंधारण योजनांची प्रशासकीय मान्यता रद्द; रखडलेल्या प्रकल्पांना मुख्यमंत्र्यांचा दणका

आगीत पिकाचे चार लाखांचे नुकसान

By admin | Updated: April 24, 2017 01:15 IST

भोकरीची घटना : नुकसान भरपाई मिळण्याची गरज

वरखेडी ता. पाचोरा : भोकरी येथील सरपंच सलमाबी रशीद काकर व ग्रामपंचायत सदस्य रशीद शब्बीर काकर यांच्या लोहारी शिवारातील शेतात आग लागून पपई व केळीचे चार लाख रुपयांचे नुकसान झाले. यामुळे ते हवालदिल झाले असून नुकसान भरपाई तातडीने मिळावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. काकर यांची गट नं.175 व 176 मध्ये शेती असून त्यांनी येथे 52,000 केळीचे खोड लावले असून व्यापा:यासह त्यांचा सौदादेखील झालेला आहे. या केळीच्या शेताला नुकतीच दुपारी अकस्मात आग लागल्याने केळीचे 18,00  खोड व 80 नग 2:5 इंची पाईप जळाल्याने जवळजवळ साडेतीन ते चार लाखांचे नुकसान झाल्याचे रशीद शब्बीर यांनी म्हटले आहे. तलाठी जे.एस.चिंचोले  व कृषी अधिकारी व्ही.जी.चौधरी यांनी पंचनामा केला. पंचनाम्यावर माजी उपसरपंच इस्माईल अ.सलाम, हैदर भिकन, लोहारी येथील संदीप भास्कर पाटील व नाना दौलत पाटील यांच्या स्वाक्ष:या आहेत. दरम्यान आगीचे कारण समजू शकले नाही.                                                      (वार्ताहर)