शहरं
Join us  
Trending Stories
1
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
2
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
3
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
4
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
5
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
6
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
7
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
8
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
9
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'
10
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला
11
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
12
Kareena Kapoor : "मी २ महिने शाहिदच्या मागे लागलेली, खूप सारे SMS करायची, मी पहिली व्यक्ती होती, जी..."
13
'सद्दाम हुसेनसारखी अवस्था...', इस्रायलचा इराणचे प्रमुख अयातुल्ला अली खमेनी यांना थेट इशारा
14
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
15
"तो मरेल, जनरेटर चालू करा..."; डायलेसिस करताना लाईट गेली, आईसमोर लेकाचा तडफडून मृत्यू
16
“काँग्रेसकडे प्रेरणादायक काही नाही; नेतृत्वहीन, नात्यागोत्याचा पक्ष झाला”: अशोक चव्हाण
17
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
18
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
19
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
20
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?

कार व मालवाहू वाहनाच्या धडकेत चार मजूर जखमी

By admin | Updated: June 3, 2017 14:18 IST

शनिवारी सकाळी दहा वाजता शिरसोली येथील आकाशवाणी केंद्रापासून काही अंतरावर झाला

ऑनलाईन लोकमतजळगाव, दि. 3 -   कार व मालवाहू वाहनांची समोरासमोर  धडक होऊन कमळगाव, ता.चोपडा येथील विट भट्टीवर काम करणारे 4 मजूर व 1 लहान मुलगा जखमी झाले आहेत. हा अपघात शनिवारी सकाळी दहा वाजता शिरसोली येथील आकाशवाणी केंद्रापासून काही अंतरावर झाला. जखमींना गावक:यांनी तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल केले.सेवानिवृत्त उपजिल्हाधिकारी असलेले ए.ए.तडवी हे शनिवारी सकाळी घाट नांद्रा, ता.कन्नड येथे  कारने आजारी बहिणीला पाहण्यासाठी कुटुंबासह जात असताना शिरसोलीपासून काही अंतरावर समोरुन मजुर घेवून येणारी मालवाहू गाडी व कार यांच्यात समोरासमोर धडक झाली. त्यात कार रस्त्याच्या कडेला  गेली तर मालवाहू वाहन उलटले. त्यात रेखा बापू मालचे (वय 30), छोटू तुकाराम मालचे (वय 30),भाईदास देविदास सोनवणे (वय 32), नारायण बाबुराव कुंभार (वय 65) व ओम गोरख कुंभार (वय 10) सर्व रा.कमळगाव, ता.चोपडा हे जखमी झाले. अपघात झाल्याचे कळताच शिरसोली येथील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेवून जखमींना जिल्हा रुग्णालयात हलविले. हे सर्व मजूर बारामती येथे वीट भट्टीवर काम करतात. पावसाळा सुरु होत असल्याने ठेकेदाराने त्यांना घरार्पयत सोडण्याची व्यवस्था केली होती.