शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

बसमध्ये चोरी करणारे चौघे जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2020 20:18 IST

यावल : एक लाख ७५ हजारांचे दागिने हस्तगत

यावल : भुसावळ वरून रविवारी यावलकडे पहाटेच्या बसने येत असलेल्या बसमधील प्रवाश्यांच्या बॅगा कापून त्यातील महागड्या वस्तु व दागिन्यांची चोरी करणाऱ्या चार जणांना येथील पोलीस निरीक्षक अरूण धनवडे व सहकाऱ्यांनी जेरबंद केले आहे. या आरोपींकडून पोलिसांनी एक लाख ७५ हजार रुपयांचे ७० ग्रॅम वजनाचे दागिने पोलिसांनी हस्तगत केले आहेत.याबाबत पोलीस सूत्राकडून मिळालेली माहिती अशी की, यावलकडे येत असलेल्या एस.टी.क्र. एमएच ४०-एन-९०३६ मधून मनाली नितीन मराठे (वय ३२) ही विवाहिता भुसावळ वरून अंजाळे येथे येत असतांना प्रवासा दरम्यान मराठे यांची बॅग धारदार शस्त्राने कापून त्यातील सोन्याचे ७० ग्रॅम दागिन्यांची चोरी केल्याचे निदर्शनास आले.ही बाब लक्षात येताच या महिलेने तत्काळ वाहक एस.पी.महाजन यांच्या लक्षात आणून दिली. यानंतर महाजन यांनी तातडीने दुरध्वनीवरून यावल पोलीस ठाण्यात संपर्क साधला असता पो. नि. अरूण धनवडे यांनी हे. कॉ. गोरख पाटील, मुजफ्फर खान व सहकाºयासह घटनास्थळ गाठले . महिलेकडून घटनेची माहिती घेतल्यानंतर धनवडे यांच्या पोलिसी नजरेने बरोबर संशयितांना घेरले असता बसमधून प्रवास करीत असलेले उत्तर प्रदेशातील दौजी बाहुरी सिंग (वय४५), रिजवान मुनाफ झोजे (वय ३६), खुर्शीद महंमद ईर्शाद (वय २६) व गुजराथमधील कदीम मुस्ताक झोजे (वय २६) यांची तपासणी केली असता त्यांचेकडे सदर विवाहीतेच्या सोन्याच्या दोन पोतीसह अन्य सोन्याचे दागीने आढळून आले.सध्या तालुक्यातल अट्रावल येथील प्रसीध्द मुंजोबाची यात्रा सुरू आहे. यात्रेमधे लाखो भाविक येत असल्याने या गर्दीचा गैरफायदा अनेक महीलांचे दागीने या ठिकाणी लंपास झालेले आहेत. याबाबतही कदाचित या चोरट्यांकडून आणखी माहिती मिळते का? याचाही प्रयत्न पोलीस करीत आहे. दरम्यान यात्रेत बंदोबस्त वाढवून चोरीच्या घटनांवर आळा घालावा, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.