शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
2
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
3
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
4
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
5
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
6
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
7
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
8
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
9
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
10
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
11
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
12
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
13
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
14
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
15
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
16
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
17
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
18
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
19
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
20
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

भुसावळ दरोड्यातील चार आरोपींना मध्य प्रदेशातून केली अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2019 23:41 IST

भुसावळ शहरातील जळगाव-यावल रोडवरील दरोडाप्रकरणी संशयित चार आरोपींना मध्य प्रदेशातून अटक करण्यात आली आहे.

ठळक मुद्देस्थानिक गुन्हे शाखेची कारवाईन्यायालयीन कोठडी

भुसावळ, जि.जळगाव : शहरातील जळगाव-यावल रोडवरील दरोडाप्रकरणी संशयित चार आरोपींना मध्य प्रदेशातून अटक करण्यात आली आहे. न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली.अमर विलास कोल्हे (वय २२, रा. कोल्हे हिल्स, जळगाव) व मित्र रवी विजय चव्हाण हे दोघे २३ एप्रिल रोजी रात्री १ वाजता येथील जळगाव-यावल रोडवरील होंडा शोरुमजवळील चहाच्या टपरीजवळ थांबले असता तेथे पांढऱ्या रंगाच्या कारमधून पांढरे कपडे घातलेल्या तिघांनी अमर व रवी यांना अचानक मारहाण केली. यात त्यांना गंभीर दुखापत झाली होती. तसेच पाच ग्रॅम सोन्याची अंगठी व १० ग्रॅम सोने चैन तसेच रोख चार हजार ३६० असा एकूण ५९ हजार ७६० रुपयांचा ऐवज लांबविला होता. याबात येथील शहर पोलिसात अज्ञात आरोपींविरुद्ध गु.र.नं. ९७/१९, भा.दं.वि.३९५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.पोलीस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले, अपर पोलीस अधीक्षक भाग्यश्री नवटके यांच्या मार्गदर्शनाखली एलसीबीचे पो.नि. बापू रोहोम यांना, भुसावळ व परिसरातील आरोपी गुन्ह्यानंतर मध्य प्रदेशात पळून जात असल्याची गुप्त माहिती मिळाली. त्यानुसार पो.नि. बापू रोहम यांनी पोउनि स्वप्नील नाईक, पोहेकॉं रवींद्र पाटील, अनिल देशमुख, दीपक पाटील, अशोक वाघ, विजय पाटील, दिनेश बडगुजर, नरेंद्र वारुळे आदींचे पथक मध्य प्रदेशासह यावल व भुसावळ परिसरात पथके रवाना केले.या पथकाने शिरवेल (मध्य प्रदेश) येथून आरोपी प्रमोद काशीनाथ पाटील (अकलूद, ता.यावल), गोविंदा पंढरीनाथ सपकाळे (अंजाळे, ता.यावल), विशाल आधार सपकाळे (पिंप्री, ता. यावल) व दिनेश सोमा भिल (रा.अकलूद, ता.यावल) यांना विविध ठिकाणांवरुन एकाच वेळी ताब्यात घेतले. सर्व आरोपींना शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. आरोपींना २१ रोजी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली.

टॅग्स :RobberyचोरीBhusawalभुसावळ