शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

माजी नगरसेवकाने स्वखर्चाने सोडविली ढाप्याची समस्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2021 04:11 IST

वरणगाव : येथील मकरंदनगर व अयोध्यानगरमधील नागरिकांची दोन वर्षांपासूनची ढाप्याची समस्या अखेर माजी नगरसेवक तथा राष्ट्रवादीचे उपजिल्हाप्रमुख राजेंद्र ...

वरणगाव : येथील मकरंदनगर व अयोध्यानगरमधील नागरिकांची दोन वर्षांपासूनची ढाप्याची समस्या अखेर माजी नगरसेवक तथा राष्ट्रवादीचे उपजिल्हाप्रमुख राजेंद्र चौधरी यांनी स्वखर्चाने सोडविली.

या नगरातील काही दिवसांपूर्वी निधन झालेल्या एका शिक्षकाच्या अंत्यविधीच्यावेळी वरणगाव नगरपरिषदेचे माजी गटनेते राजेंद्र विश्वनाथ चौधरी उपस्थित होते. त्यावेळी अयोध्यानगरकडून मकरंदनगरकडे जाणाऱ्या रस्त्यावरील जवळजवळ दोन वर्षांपासून तुटलेल्या ढाप्याची तक्रार नागरिकांनी त्यांच्याजवळ केली .व गेल्या दोन वर्षात अनेकदा नगरपरिषदेकडे पत्र व्यवहारही केला वारंवार तक्रार करून देखील सदरची समस्या सुटत नसल्याचे गाऱ्हाणे मांडले. तेव्हा १५ दिवसात तुमचं काम होऊन जाईल, काळजी करू नका, असे आश्वासन त्यांनी दिले होते. त्याच दिलेल्या शब्दाला जागून सदरील वाॅर्डाचे ते नगरसेवक नसताना, नागरिकांची अडचण सोडविण्यासाठी सदर ढाप्याचे काम त्यांनी स्वखर्चाने करून दिले. त्यानिमित्त अयोध्यानगर व मकरंदनगरमधील नागरिकांनी त्यांच्या छोटेखानी सत्काराचा कार्यक्रम आयोजित केला होता.

हिरामण बाऊस्कर, चंद्रकांत झांबरे, गोपाळ पाटील, दिलीप चौधरी, अनिल सोनवणे, निलेश बाऊस्कर व राष्ट्रवादीचे तालुका उपाध्यक्ष प्रकाश नारखेडे, अतुल शेळके आदी यावेळी उपस्थित होते.