शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

भाजपाचे माजी आमदार प्रा. घोडे यांचे निलंबन रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2019 12:23 IST

पक्षात सक्रीय होण्याचे केले आवाहन

चाळीसगाव : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षश्रेष्ठींनी माजी आमदार प्रा. साहेबराव घोडे यांच्यावर दीड वर्षापूर्वी केलेली निलंबनाची कारवाई मागे घेतली आहे.दीड वर्षापूर्वी लोकनियुक्त नगराध्यक्ष निवडणुकीत प्रा. साहेबराव घोडे यांनी आपल्या स्नुषेसाठी भाजपाकडे उमेदवारी मागितली होती. मात्र त्याचवेळी आमदार उन्मेष पाटील यांनी राष्ट्रवादीचे विश्वास चव्हाण यांचा थेट भाजपात प्रवेश घडवून त्यांच्या पत्नी आशालता चव्हाण यांच्या गळ््यात उमेदवारीची माळ टाकली. हा प्रकार जिव्हारी लागल्याने प्रा. घोडे यांनी लोकनेते अनिलदादा देशमुख शहर विकास आघाडीची उमेदवारी घेऊन आपल्या स्नुषा पुनम घोडे यांच्याव्दारे आशालता चव्हाण यांना आव्हान दिले होते. त्यात आशालता चव्हाण यांनी पुनम घोडे यांचा पराभव केला. याच दरम्यान भाजपाने आमदारकीची हॅट्रीक करणाऱ्या प्रा. घोडे यांच्याविरुद्ध निलंबनाची कारवाई केली होती. २७ रोजी प्रदेशाध्यक्ष दानवे यांच्या आदेशान्वये प्रा. घोडे यांच्यावरील निलंबन पक्षाने मागे घेतले असून त्यांना पक्षात सक्रीय होण्याचे आवाहन केले.

टॅग्स :Politicsराजकारण