शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

कजगावच्या बाजारात २०० ची बनावट नोट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2019 20:34 IST

व्यापारी वर्गात घबराटीचे वातावरण

कजगाव, ता. भडगाव : येथील व्यापारी पेठेत २०० रुपयाची बनवाट नोट दाखल झाल्याने व्यापारी वर्गात घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.याबाबत वृत्त असे की, येथील एका दुकानदाराकडे व्यवहारात एक २०० ची बनावट नोट आल्याचे रात्री हिशोब जोडताना लक्षात आले. सदर बाबीकडे पोलीस प्रशासनाने गांभिर्याने लक्ष द्यावे अशी मागणी होत आहे.या अगोदर देखील येथून जवळच असलेल्या बोरनार ता.भडगाव येथील शेतकरी अरुण पंडीत पाटील या शेतकऱ्यांस आलेल्या पाचशेच्या नोटानमध्ये एक पाचशेची बनावट नोट निघाल्याने कजगावच्या बाजारपेठेत नोटा तर आल्या नाहीत ना? या बाबीचा पोलीस प्रशासनाने शोध घ्यावा अशी मागणी आहे. बोरनार ता.भडगाव येथील शेतकरी अरुण पंडीत पाटील यांना तीन चार महिन्या पूर्वी पाचशे रुपयांच्या नोटांमध्ये एक बनावट नोट निघाली मात्र सदर ची नोट कोणत्या नोटा मध्ये आली ते त्यांना कळले नाही. कारण काही रक्कम रोख आली तर कजगावच्या जिल्हा मध्यवर्ती बँकेतुन दुधाचे पेमेंट आले होते. यानंतर दि.२८ रोजी येथील एका दुकानात आलेल्या विक्रीत दोनशे रुपयांची एक बनावट नोट मिळुन आल्याने कजगाव परिसरात बनावट नोटा चलनात आणणारे टोळके सक्रिय तर नाही ना? अशी शंका व्यक्त होत आहे.