शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

विदेशी संगीतकाराच्या ‘सिंथेसायझर’वरील भावस्पर्शी संगीताने जळगावकर मंत्रमुग्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2017 13:16 IST

शांती व संगीताचा अनोखा मिलाप

ठळक मुद्देआनंद, कारुण्य, दु:खाच्या विविध छटांचा अनुभवभारतीय संगीत आणि पाश्चिमात्य संगीत यांची तुलना जळगावकर रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

ऑनलाईन लोकमत

जळगाव, दि. 29 -  सिंथेसायझरच्या भावस्पर्शी मैफलीतून संगीत आणि शांतीची अनोखी सांगड घालत आनंद, कारुण्य, दु:खाच्या विविध छटा शनिवारी जळगावकरांना अनुभवायला मिळाल्या. निमित्त होते म्युङिाकोलॉजी विषयातील ज्येष्ठ संगीत तज्ज्ञ इमिरेटस् प्रोफेसर डॉ. मार्क लिण्डले यांच्या कीबोर्ड वरील संगीत मैफलीचे. कोलंबिया विद्यापीठ, न्यूयार्क विद्यापीठ व जागतिक पातळीवरील इतर विद्यापीठांमध्ये म्युङिाकोलॉजी विषयातील ज्येष्ठ संगीत तज्ज्ञ म्हणून ओळख असलेल्या डॉ. लिण्डले यांच्या या मैफलीचे  शनिवारी जळगावातील भाऊंचे उद्यानात आयोजन करण्यात आले होते. सुरुवातीला गांधी रिसर्च फाउंडेशनचे विश्वस्त दलुभाई जैन यांनी डॉ.लिंडले यांचे सुती हार व पुस्तक देऊन स्वागत केले.या वेळी शांतीची प्रचिती आणणारे, प्रभू येशू ख्रिस्त यांना क्रुसावर चढविल्यानंतरच्या दु:खाचे प्रसंग, जर्मनीमधील 19व्या शतकातील प्रतिभाशाली संगीतकार म्हणून गणल्या गेलेल्या जॉन सेबॅस्टीयन बाख यांच्या जीवनातील विविध सुख-दु:खाचे प्रसंग त्यांनी संगीतातून मांडले. त्यांच्या अनोख्या शैलीने जळगावकरांना चांगलेच खिळवून ठेवले होते. भारतीय संगीत आणि पाश्चिमात्य संगीत यांची तुलना डॉ. लिण्डले  यांनी केली. जॉन सेबॅस्टीयन बाख यांच्या कार्याबद्दलही माहिती दिली. त्यांचा मराठी अनुवाद गांधी रिसर्च सेंटरचे सहकारी विनोद रापतवार यांनी करून दिला.  जॉन सेबॅस्टीयन बाख यांची ध्वनीमुद्रीत रचना या वेळी ऐकविण्यात आली. या कार्यक्रमास जळगावकर रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यशस्वीतेसाठी गांधी रिसर्च फाउंडेशनच्या सहका:यांनी परिश्रम घेतले.