शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘ही’ ट्रिक वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
5
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
6
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
7
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
8
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
9
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
10
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
11
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
12
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
13
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
14
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
15
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
16
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
17
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
18
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
19
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
20
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
Daily Top 2Weekly Top 5

पारोळ्यात गुलाला ऐवजी गणरायावर पुष्पवृष्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2018 23:27 IST

पारोळा शहरातील सार्वजनिक गणेशोत्सव विसर्जन मिरवणुक शांततेत पार पडली.

ठळक मुद्देपारोळ्यात साडेचार तास चालली मिरवणूकपारंपारिक वाद्यावर तरूणाई थिरकलीक्रेनच्या साहाय्याने गणपतीचे विसर्जन

पारोळा- शहरातील सार्वजनिक गणेशोत्सव विसर्जन मिरवणुक शांततेत पार पडली. सायंकाळी ७.४५ वाजता या गणेशोत्सव मिरवणुकीला सुरवात झाली होती.नगर पालिका कर्मचारी गणेश मंडळ, सार्वजनिक गणेश मंडळ, कीर्ती गणेश मंडळ, दोस्त गणेश मंडळ, आदर्श गणेश मंडळ, बालाजी स्वयंसेवक गणेश मंडळ, श्रीराम गणेश मंडळ, कासार गल्ली गणेश मंडळ, स्वराज्य गणेश मंडळ, भोई गल्ली गणेश मंडळ आदी मंडळ या सार्वजनिक गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीत सहभागी झाले होते.रथ चौक, कासार गणपती चौक,बहिरम गल्ली,त्रिमूर्ती चौक,सोनार मंगल कार्यालय, गुजराथी गल्ली,गावहोळी चौक ,नगर पालिका,बाजारपेठ, शिवाजी महाराज पुतळा, आशिया महामार्गावरून महावीर नगरातील खदाणीत विसर्जन करण्यात आले . डीजे डॉल्बीला बंदी होती. पण त्या त्या मंडळाचे पदाधिकारी पारंपारीक नृत्य व बँड, डोल,ताशांच्या गजरात बेधुंद होऊन नाचत होते. सुमारे चार ते साडे चार तास ही मिरवणूक चालली. मिरवणूक पाहण्यासाठी महिलांनी गर्दी केली होती.गावंहोळी चौकात गणेश मंडळ १२ वाजता पोहचले. या ठिकाणी बँड 'डोल ताशे सर्व बंद झाले. सुमारे एक ते दीड च्या सुमारास महावीर नगराच्या खदाणीत,म्हसवे गावा जवळील फाईल च्या तलावात गणपती विसर्जन करण्यात आले. क्रेनच्या साह्याने गणपती तलावात सोडण्यात आले.

टॅग्स :Ganesh Visarjanगणेश विसर्जनParolaपारोळा