कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संत मुक्ताई संस्थानचे अध्यक्ष ॲड.रवींद्र पाटील हे होते. प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा बँकेच्या अध्यक्षा ॲड.रोहिणी खडसे, जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस डॉ.जगदीश पाटील, राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष यू.डी. पाटील, वसंत पाटील, निवृत्ती पाटील, स्वराज्य यात्रेचे प्रमुख नाना गवळी, नितीन खामगळ, ऋषिकेश कर्भाजन, रामदास दुधाळ, संदीप शिंदे, पंकज लोखंडे हे उपस्थित होते.
यावेळी प्रातिनिधिक स्वरूपात आमंत्रण पत्रिका स्वराज्य ध्वज यात्रेच्या पदाधिकाऱ्याने रवींद्र पाटील व रोहिणी खडसे यांना देण्यात आले.
कार्यक्रम यशस्वितेसाठी ईश्वर रहाणे, निवृत्ती पाटील, संदीप देशमुख, ॲड.पवन पाटील रामभाऊ पाटील, राजू माळी, नंदू हेरोडे, विजय कापसे, शेषराव पाटील, विशाल महाराज खोले, नीता पाटील, साहेबराव पाटील, नितेश राठोड, दीपक मराठे, भरत पाटील, अनिल वराळे, प्रमोद शेळके, संतोष जाट, पवन खुरपडे, राजू जाधव, ॲड.राहुल पाटील, निखिल चौधरी आदींनी परिश्रम घेतले.
ध्वज यात्रेचे स्वागत करताना रवींद्र पाटील, रोहिणी खडसे आदी. (छाया. विनायक वाडेकर )