शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

संत सखाराम महाराज मंदिरावर ध्वजारोहण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2019 15:22 IST

अमळनेर : संत सखाराम महाराज समाधी मंदिरावर ध्वज लावून आणि समाधी मंदिरामोर स्तंभारोपण करून अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर यात्रोत्सवाला प्रारंभ ...

अमळनेर : संत सखाराम महाराज समाधी मंदिरावर ध्वज लावून आणि समाधी मंदिरामोर स्तंभारोपण करून अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर यात्रोत्सवाला प्रारंभ झाला.सकाळी १० वाजेला सखाराम महाराजांचे गादी पुरुष हभप प्रसाद महाराज यांचे वाडी मंदिरातून वाजत गाजत बोरी नदी पात्रात आगमन झाले. त्यांनतर समाधी मंदिराच्या मागे अन्नपूर्णा स्वयंपाक घराच्या पुरातन जागेवर विधिवत पूजा करून अन्नपूर्णा खांब रोपण करण्यात आले तदनंतर समाधी मंदिरांच्या पुढे अभय देव , सुनील देव ,जय देव , केशव पुराणिक , सारंग पाठक यांच्या हस्ते स्तंभाची पूजा करून स्तंभ रोपण करण्यात आले. समाधी मंदिरावर ध्वज लावण्यात आला. त्यानंतर प्रसाद महाराजांची पूजा करून सर्वांना गंध लावला. प्रसाद महाराजांनी जिल्हा न्यायाधीश राजीव पांडे, न्या. विक्रम आव्हाड, न्या. एच. ए. वाणी, न्या. अतुल कुलकर्णी, आमदार शिरीष चौधरी , आमदार स्मिता वाघ, माजी आमदार साहेबराव पाटील, नगराध्यक्ष पुष्पलता पाटील, भाजप जिल्हाध्यक्ष उदय वाघ, अनिल भाईदास पाटील, प्रांताधिकारी सीमा आहिरे, डी. वाय. एस. पी. राजेंद्र ससाणे, तहसीलदार ज्योती देवरे, मुख्याधिकारी शोभा बाविस्कर, ए. पी. आय. प्रकाश सदगीर, माजी नगराध्यक्ष विनोद पाटील, वीज मंडळाचे हेमंत ठाकूर, संकेत मलठाने, संजय चौधरी यांचे श्रीफळ व प्रसाद तसेच कार्यक्रम निमंत्रण पत्रिका देऊन स्वागत केले यावेळी हरी भिका वाणी, भाऊसाहेब देशमुख, महेश कोठावदे, नितीन निळे, संजय कौतीक पाटील, शीतल देशमुख, अभिजित भांडारकर, सरपंच सुरेश पाटील, श्याम आहिरे, विक्रांत पाटील , प्रताप साली, चंदू साळी यांच्यासह प्रताप साळी व शहरातील प्रमुख हजर होते.