शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

विषबाधेने आणखी पाच मेढ्यांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2019 21:31 IST

भोरटेक : मृतांचा आकडा गेला शंभरावर

कजगाव , ता.पारोळा : मेंढपाळ कुटूंबाच्या मेंढ्या व शेळ्यांचे मृत्यू सत्र थांबता थांबत नसल्याने मेंढपाळ कुटूंब हताश झाला आहे. तीन दिवसातच शेळ्या व मेंढ्यांच्या मृत्यूने शंभरी ओलांडली आहे. यामुळे भयभीत झालेल्या या कुटुंंबाने आपला मुक्काम भोरटेक येथून दुसरीकडे हलविला आहे. शुक्रवारी सकाळी चार मेंढ्या व एक शेळी मृत झाल्या.पिपराळा, ता.नांदगाव येथील भीमा सोमा शिंदे हे मेंढपाळ कुटूंब आपल्या सह इतर नातेवाईकांच्या मेंढ्या व शेळ्या घेऊन जळगाव जिल्ह्यात आलेले होते. १८ रोजी होळ शिवारात मेंढ्या व शेळ्यांनी नीलकंद किंवा गवत खाल्ल्याने त्यांना यातून विषबाधा झाली. यात १९ रोजी दिवसभरात एका मागे एक करत ८५ शेळ्या व मेंढ्या दगावल्या. पशुवैद्यकीय अधिकारी यांनी उर्वरीत शेळ्या व मेंढ्यांवर प्रथमोपचार केले मात्र याचा काही प्रमाणातच फायदा झाला.२० रोजी पुन्हा पंचवीस शेळ्या व मेढ्या दगावल्या. लागोपाठ दोन दिवसात हे मृत्यूसत्र सुरू असल्याने मेंढपाळ कुटुंब कमालीचे घाबरले. २० रोजी पशुवैद्यकीय अधिकारी चे पथक घटनास्थळी दाखल झाले. लागोपाठ दोन दिवस संपूर्ण तालुक्यातील पशुवैद्यकीय अधिकारी यांनी उपचार केले. मात्र पुन्हा २१ रोजी चार मेंढ्या व एक शेळी दगावल्याने हे कुटूंब हताश झाले.गेल्या तीन दिवसांत चक्क दोन दिवस त्याच्या वाड्यावर चुलीच पेटल्या नाहीत. झालेल्या लाखो रुपयांच्या नुकसानीबरोबरच एकामागून एक मृत होत असलेल्या मुक्या प्राण्यांच्या वेदनांमुळे हा संपूर्ण कुटूंब निशब्द झाला आहे . शेळ्या व मढ्यांचे मृत्यू तांडव थांबत नसल्याने हादरलेल्या या कुटुंंबाने आपला मुक्काम भोरटेक येथून वडाळे ता.चाळीसगाव शिवारात हलविला आहे.