शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

‘नवजीवन’ अपघातप्रकरणी पाच जणांना अटक

By admin | Updated: May 9, 2017 00:50 IST

अमळनेर : नवजीवन एक्स्प्रेसच्या अपघातास कारणीभूत ठरलेल्या आणखी पाच कामगारांना पोलिसांनी अटक केली.

अमळनेर : नवजीवन एक्स्प्रेसच्या अपघातास कारणीभूत ठरलेल्या आणखी पाच कामगारांना पोलिसांनी अटक केली. अटक करण्यात आलेल्या आरोपींची संख्या सहा झाली आहे. त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायाधीश वहाब सैयद यांनी 12 मेर्पयत पोलीस कोठडी सुनावली आहे. मुळे ठेकेदार मात्र फरार आहे.रेल्वेचा ब्लॉक न घेता पाडसे स्थानकापासून थोडय़ा अंतरावर दुहेरीकरणाच्या विद्युतीकरणाचे काम करणारे कर्मचारी 650 किलोचा लोखंडी खांब रूळ ओलांडून नेत होते. समोरून रेल्वे आल्याचे पाहून  कामगार घाबरले. रुळातच लोखंडी खांब सोडून पळाल्याने नवजीवनला अपघात होऊन इंजिनात बिघाड झाला. सुदैवाने मोठा अनर्थ टळला. सुपरवायझर इब्राहीम अब्दुल रहेमान यास सहायक पोलीस निरीक्षक उदयसिंग साळुंखे यांनी रविवारीच अटक केली होती. फरार झालेले कामगार आरोपी बंगाली फाईल, ख्वाजानगर परिसरात राहत असल्याची माहिती मिळताच  उदयसिंग साळुंखे यांनी मध्यरात्री संतोष विनोद बोबडे (ब्राrाणवाडी, ता.मुलतानी), अमरजितसिंग संजय मंडल, रामवंदन सुरेश मंडल, नवीन अजरुन मंडल (रा.मसई) यांना अटक केली. सपोनि अवतारसिंग चव्हाण यांनी 8 रोजी दुपारी 12 वाजता दुलालचंद बेणी अनरिया (रा.सेलमंडल ठाणाचुरसु) यास अटक केली.