शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
6
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
7
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
8
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
9
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
10
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
11
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
12
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
13
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
14
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
15
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
16
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
17
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
18
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
19
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
20
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
Daily Top 2Weekly Top 5

धुळे परिसरात प्रथमच कृष्णमृगाची नोंद!

By admin | Updated: May 9, 2017 17:12 IST

निसर्गप्रेमींमध्ये आनंद : निमडाळे परिसरात अस्तित्व

 धुळे,दि.9- शहरालगत निमडाळे गावाजवळ प्रथमच काळवीट अर्थात कृष्णमृग वन्यजीव अभ्यासकांना आढळून आला. धुळे शहराच्या 50 किमी च्या परीघामधली ही पाहिलीच नोंद असल्याने निर्सगप्रेमींमध्ये आनंदाचे वातारण आहे.

साधारण 15 ते 20 घरांचा एक पाडा, जिथे वीज, पाणी व रस्ता या मुलभुत सोयी पण नाहीत अशा ठिकाणचे हे तरुण पाड्यापासून पासून काही अंतरावर असलेल्या एक कोरडया नाल्यात पहारिने खड्डे करीत त्यातून पाणी काढतात, त्यात फक्त स्वता:च्या गरजा न भागवता नाल्याजवळ एक तळे करीत त्यात पाणी टाकतात. जेनेकरुन वन्य जीवांना पण प्यायला पाणी मिळावे.
वन्यजीव अभ्यासक उमाकांत पाटील , हिरेन खत्री आणि तुषार मोरे हे निमडाळे परिसरात लांडग्याचे सर्वेक्षण करत असताना त्यांना काळवीटाची एक जोडी आढळून आली. त्यांनी तेथील गावक:यांसोबत संवाद साधला असता परिसरामध्ये काळविटांच्या 3 ते 4  जोडय़ांचा वावर असल्याची माहिती मिळाली.जिल्ह्याचे मानद वन्यजीव संरक्षक आणि पक्षीतज्ज्ञ डॉ.व्यवहारे आणि वन विभागाने ही पहिलीच नोंद असल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. काळवीट हे दक्षिणेस मालेगाव तर वायव्येस चाळीसगाव परिसरामध्ये आढळतात. या बरोबरच सर्वेक्षणादरम्यान  त्यांना खोकड ( इंडियन फॉक्स ) , साळींदर ( प्रोक्युपाईन ) , रान ससे ( इंडियन हेअर ) आढळून आले.