शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
2
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
3
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
4
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
5
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
6
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
7
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
8
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
9
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
10
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
11
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
12
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
13
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
14
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
15
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
16
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
17
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
18
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
19
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
20
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'

फ्रीज घेऊन जाणा-या कंटेनरला जळगाव जिल्ह्यात आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2018 23:01 IST

नोयडा येथून हुबळी येथे फ्रीज घेऊन जाणाºया कंटेनरला (क्र.एच.आर.३८ एस.७९६०) शनिवारी दुपारी अचानक आग लागली. भर चौकात कंटेनरने पेट घेतल्याने पळापळ झाली होती. इंजिनमध्ये शार्ट सर्कीटमुळे झाल्याने कंटेनरने पेट घेतल्याची माहिती मिळाली. यात लाखो रुपये किमतीचे फ्रीज जळाले असून कंटेनरचेही नुकसान झाले आहे.

ठळक मुद्देनोएडा येथून हुबळी येथे जात होता कंटेनरलाखो रुपयांचे फ्रिज जळून खाक चालकाने घेतली उडी

आॅनलाईन लोकमतजळगाव दि,१०  : नोयडा येथून हुबळी येथे फ्रीज घेऊन जाणा-या कंटेनरला (क्र.एच.आर.३८ एस.७९६०) शनिवारी दुपारी अचानक आग लागली. भर चौकात कंटेनरने पेट घेतल्याने पळापळ झाली होती. इंजिनमध्ये शार्ट सर्कीटमुळे झाल्याने कंटेनरने पेट घेतल्याची माहिती मिळाली. यात लाखो रुपये किमतीचे फ्रीज जळाले असून कंटेनरचेही नुकसान झाले आहे.याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, सुरेशकुमार भजनलाल (रा.एटा, उत्तर प्रदेश) हा चालक नोयडा येथून हुबळी येथे फ्रीज घेऊन जात होता. वावडदा येथे मुख्य चौकात अचानक शॉर्ट सर्कीट होऊन आगीचे लोळ बाहेर आले. हा प्रकार पाहून चालकाने कॅबिनमधून उडी घेतली. वावडदा गावातील रवी कापडणे, पोलीस पाटील मुकुंदा पाटील, धनराज पाटील, जितेंद्र राजपूत, दिनेश पाटील, किरण पवार व दिनानाथ जाधव यांनी गावातून पाणी आणून आग विझवली. म्हसावद दूरक्षेत्राचे उपनिरीक्षक योगेश शिंदे, सहायक फौजदार अतुल वंजारी, अनिल जाधव, जितेंद्र राजपूत, शशिकांत पाटील, महेंद्र पाटील व सचिन देशमुख यांनी घटनास्थळी धाव घेऊन जळगाव मनपा व जैन कंपनीतून अग्निशमन बंब मागविले. त्यानंतर आग आटोक्यात आली. दरम्यान, या घटनेत वित्तीय नुकसान मोठ्या प्रमाणात झाले असले तरी जीवीत हानी झालेली नाही. आगीचा हा थरार पाहून लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते.