शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

हरिविठ्ठल नगरात घराला आग

By admin | Updated: June 29, 2017 13:47 IST

शॉर्ट सर्कीटमुळे लागलेल्या आगीत धान्य, कपडे जळून खाक

ऑनलाईन लोकमत

जळगाव,दि.29 - हरिविठ्ठल नगरात गुरुवारी सकाळी 11 वाजता मिश्रीलाल सल्ला राठोड यांच्या बंद घरात शॉर्ट सर्कीट होवून आग लागली. त्यात कपडे, धान्य, प्लास्टीक तसेच फायबरचे भांडे व रोख रक्कम जळून खाक झाली.राठोड हे सकाळी 10 वाजता कामावर गेले आणि त्यानंतर तासाभरात ही आग लागली. अगिAशमन दलाच्या बंबाद्वारे आग विझविण्यात आली.
मिश्रीलाल राठोड हे गवंडी काम करतात. गेल्या पाच महिन्यापासून संजय पंढरीनाथ सपके यांच्या घरात ते भाडय़ाने प}ी व दोन मुलांसह वास्तव्य करीत होते. गुरुवारी सकाळी 10 वाजता मिश्रीलाल व त्यांची प}ी घराला कुलूप लावून कामावर निघून गेले तर मुले शाळेत गेली. त्यानंतर घरात शॉर्ट सर्कीट झाल्याने आग लागली. लाकडी पाटय़ांच्या या घराला पत्रे असल्याने मोकळ्या फटीतून धूर बाहेर येत होता. शेजारी राहणा:या लोकांच्या हा प्रकार लक्षात आला. घराला लावलेल्या लाकडी पाटय़ांनी फेट घेतला.
हा प्रकार लक्षात आल्यानंतर घर मालक संजय सपके यांनी मनपा अगिAशमन दलाला फोन करुन बंब मागविला, तोर्पयत नागरिकांनी घरातील पाणी आणून आग विझविण्याचा प्रय} केला. बंब आल्यानंतर आग विझविण्यात आली. दरम्यान, मिश्रीलाल व त्याची प}ीही तत्काळ घरी आले. आगीत संपूर्ण संसार जळून खाक झाल्याने राठोड दाम्पत्याने आक्रोष केला.