शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
6
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
7
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
8
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
9
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
10
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
11
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
12
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
13
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
14
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
17
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
18
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
19
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
Daily Top 2Weekly Top 5

हरताळे जंगलातील अग्नी तांडव सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2017 17:00 IST

जंगलातील वणवा तीन दिवसांपासून सुरू आहे. तो आटोक्यात येत नसल्याने प्रशासनही हतबल झाले आहे. वणव्यात वनसंपदेसह वन्य प्राणी जळून खाक झाले आहेत.

ऑनलाइन लोकमतहरताळे(ता.मुक्ताईनगर), दि. 04 - जंगलातील वणवा तीन दिवसांपासून सुरू आहे. तो आटोक्यात येत नसल्याने प्रशासनही हतबल झाले आहे. वणव्यात वनसंपदेसह वन्य प्राणी जळून खाक झाले आहेत.वढवे जंगल,सलई पऱ्हाळा,बेलखोरा या भागासह हरताळे येथील पर्यटन स्थळापर्यंत आग पोहचली आहे. वणवा अद्यापही सुरुच आहे. तो विझविण्याचे प्रयत्न सुरू आहे. गेल्या दोन दिवसापूर्वी वढवे जंगलातील आग विझवण्यास प्रशासन यशस्वी ठरले असता पुन्हा दुसऱ्या दिवशीही कंपार्टमेंट ५३२, ५३३ मधील भाग गेल्या दोन दिवसापासून पेटतच आहे. डोंगराळ भाग असल्याने त्या ठिकाणी अग्नीशमन दलाचा वापर करणे कठीण आहे. डोंगरदऱ्यांमध्ये मोठी कसरत होत आहे. सुरूवातीला जंगलाला आग लागत असताना पाहिजे तशी दखल घेतली न गेल्याचा आरोप ग्रामस्थांतर्फे करण्यात आला. जेव्हा प्रशासन आग विझवण्यासाठी आले तेव्हा त्यांना ग्रामस्थांनी मदत केली नाही. वणवा पेटत असताना तत्काळ आग विझविणाऱ्या मोठ्या यंत्रणेची गरज अपेक्षीत होती. आजही वणव्याची धग चालू आहे म्हणजे उपाययोजना कमी पडत असल्याचा आरोप होत आहे. जैविकहानी ही केव्हा भरून निघणार असा प्रश्न आहे. मोठे हिरवेगार वृक्ष पेटतच आहे. त्यात असलेली वन्यजीव हानी ही कधीही भरून न निघणारी नाही. त्यासाठी तत्काळ उपाययोजना करणे गरजेचे आहे. २०० हेक्टरवरील भाग जळून खाक झाला आहे.