शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

मक्तेदार शोधा अन् जळगावातील शिवाजीनगर उड्डाणपूलाचे काम तातडीने मार्गी लावा - पालकमंत्र्यांची सूचना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2018 12:54 IST

महामार्गाच्या साईडपट्ट्यांची सा.बां.विभाग करणार दुरुस्ती

ठळक मुद्देपालकमंत्र्यांची सूचनामहामार्गाच्या साईडपट्ट्यांची सा.बां.विभाग करणार दुरुस्ती

जळगाव : शिवाजीनगर रेल्वे उड्डाणपुलाच्या कामात आता शासकीय पातळीवर कोणताही अडसर राहिलेला नसल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने मक्तेदार मिळवून काम मार्गी लावण्याच्या सूचना पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी नियोजन समितीच्या बैठकीत सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता प्रशांत सोनवणे यांना दिल्या. तसेच शहरातून जाणाऱ्या राष्टÑीय महामार्गाच्या समांतर रस्त्याच्या कामास ‘नही’कडून विलंब होत असल्याने ते काम मार्गी लागेपर्यंत सार्वजनिक बांधकाम विभागामार्फतच साईडपट्ट्यांची दुरूस्ती करण्यासाठी डीपीआर तयार करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.नियोजन समितीच्या बैठकीत आमदार सुरेश भोळे यांनी समांतर रस्त्यांचा विषय उपस्थित करीत महामार्गाच्या साईडपट्ट्यांच्या दुरुस्तीचे कामही अर्धवट झालेले असल्याने अपघात होत असल्याचे सांगितले.समांतर रस्त्यास विलंब; साईडपट्यांची दुरुस्तीआमदार भोळेंच्या प्रश्नातर पालकमंत्री म्हणाले, ‘नही’कडून महामार्गाच्या तसेच समांतर रस्त्यांच्या कामास वेळ लागेल. तोपर्यंत हा महामार्ग ‘नही’च्या ताब्यात असला तरीही लोकांच्या हितासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून साईडपट्ट्यांची दुरूस्ती केली जाईल. त्यासाठी देखभाल दुरुस्तीच्या निधीतून खर्च करता येईल, असे सांगून अधीक्षक अभियंता सोनवणे यांना डिपार्टमेंटल डीपीआर तयार करण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी दिल्या.नागरिकांचा होतोय विरोधशिवाजीनगर पुलाचा एक रस्ता सरळ ममुराबादकडे जाण्यासाठी खाली उतरविण्यास त्या परिसरातील काही नागरिकांचा विरोध आहे. रेल्वे रूळाच्या बाजूने उजव्या बाजूस हा रस्ता उतरवावा अशी मागणी केली जात आहे.