शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
2
धक्कादायक! आधी दारू पाजली, मग गळा आवळला; प्रियकर आणि पतीच्या मदतीने जुन्या बॉयफ्रेंडचा काटा काढला!
3
'मंत्र्यांना भरसभांमध्ये तुडवल्याशिवाय गप्प बसू नका', राजू शेट्टींचे लोकांना आवाहन, महायुतीवर का भडकले?
4
तुर्की-पाकिस्तानच्या जोडीला भारताचं खुलं आव्हान; २३ वर्षानंतर पुन्हा जुनी मैत्री अन् नवा डाव
5
"आजच्या भेटीचा डायरेक्ट संबंध...!"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय शिरसाटांची पहिली प्रतिक्रिया, मनसे प्रमुखांना थेट ऑफरच दिली!
6
जसप्रीत बुमराहची पत्नी संजना गणेशनचा मोठा खुलासा केला, म्हणाली- "मुलगा अंगदच्या जन्मानंतर..."
7
Raja Raghuvanshi Case: एक चूक अन् डाव पालटला! राजाच्या हत्येला आत्महत्या दाखवायचे होते; सोनमच्या एका चुकीमुळे झाले उघड
8
"ऑपरेशन सिंदूर हे लहान मुलांच्या व्हिडीओ गेमसारखे" नाना पटोलेंचं वक्तव्य
9
भाजपाची खेळी स्वत:वरच उलटली; १० पैकी ९ नगरसेवकांनी बनवला स्वतंत्र गट, CM फडणवीसांना धक्का
10
Interest Rate Cut : स्वस्त झालं होम आणि कार लोन, 'या' ३ बँकांनी ग्राहकांना दिलं मोठं गिफ्ट
11
पाकिस्तानच्या नागरिकांची अन्नासाठी वणवण अन् ११ कोटींचा शेफ बनवणार शाहबाज शरीफ यांचं जेवण!
12
धरणं सुकली, शेतकरी त्रासले; सिंधु पाणी करार स्थगित झाल्याने पाकिस्तानमध्ये हाहाकार! सध्या परिस्थिती काय?
13
Paytm च्या शेअरमध्ये १०% ची मोठी घसरण; सरकारच्या एका पोस्टनं स्टॉकमध्ये भूकंप
14
महापालिका निवडणुकीत ‘मराठी’ मुद्दा गाजण्याची चिन्हे! पाणी, जमीन, भाषा महत्त्वाची, देशाचे विभाजन होऊ नये; मनसेची भूमिका
15
कामाख्या देवीचं दर्शन ठरलं अखेरचं! राजा रघुवंशीचा मंदिरातील 'तो' फोटो आला समोर
16
आधीच कर्जबाजारी त्यात आणखी भर! पाकिस्तान चीनकडून ४० विमाने खरेदी करणार; बजेटमधून मोठा खुलासा
17
ट्रम्प आणि मस्क यांच्यात 'पॅच-अप'? माफी मागताच एकाच रात्रीत संपत्तीत 'एवढी' वाढ!
18
पन्नाशी ओलांडली तरी इतक्या फिट कशा आहेत कविता मेढेकर? म्हणाल्या- "दोन मुलं झाली तरी..."
19
हनिमूनलाच केली नवऱ्याची हत्या; सोनम-राजा रघुवंशीसारखीच अंगावर काटा आणणारी घटना

गॅस वितरकांचे अखेर लसीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2021 04:12 IST

जळगाव : घरोघरी वापरात येणाऱ्या एलपीजी गॅस वितरणाशी संबंधित ३०० कर्मचाऱ्यांचे लसीकरण करण्यात आले. गॅस डिलिव्हरी बॉय लसीकरणापासून वंचित ...

जळगाव : घरोघरी वापरात येणाऱ्या एलपीजी गॅस वितरणाशी संबंधित ३०० कर्मचाऱ्यांचे लसीकरण करण्यात आले. गॅस डिलिव्हरी बॉय लसीकरणापासून वंचित राहत असल्याचे वृत्त ‘लोकमत’ने प्रकाशित केल्यानंतर लसीकरणाला सुरुवात झाली आहे. कोरोना प्रतिबंधक लस दिल्याने गॅस ग्राहकांचीही सुरक्षितता जपली जाणार आहे.

कोरोनाचा संसर्ग वाढल्यानंतर त्यापासून बचाव होण्यासाठी कोरोना प्रतिबंधक लस घेण्याचे आवाहन केले जात आहे. मात्र १८ ते ४५ वयोगटातील व्यक्तींचे लसीकरण बंद झाल्याने अनेक जणांना लस घेता येत नाही. यात घरोघरी वापरल्या जाणाऱ्या एलपीजी गॅस सिलिंडर वितरणासाठी येणाऱ्या डिलिव्हरी बॉय यांनाही सर्वांच्या सुरक्षिततेसाठी लस मिळणे आ‌वश्यक असल्याने त्या विषयी कर्मचाऱ्यांकडूनही मागणी होत होती.

डिलिव्हरी बॉयला लस मिळत नाही यासह अनेकांना संसर्गदेखील झाल्याने वृत्त ‘लोकमत’ने प्रकाशित केले होते. या वृत्तानंतर आता ३०० कर्मचाऱ्यांचे लसीकरण करण्यात आले आहे. उर्वरित कर्मचाऱ्यांचेही टप्प्याटप्प्याने लसीकरण करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.