शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

मालकांसह सात गणेश मंडळांवर गुन्हे दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2017 21:37 IST

धार्मिक सण, उत्सवात वाद्यांच्या ध्वनी प्रदुषणावर नियंत्रण ठेवण्याच्या सूचना देऊनही त्याचे पालन न करता मर्यादेपेक्षा जास्त आवाजात वाद्य वाजविणाºया जिल्ह्यातील सात मंडळाचे पदाधिकारी, आयोजक तसेच वाद्य मालक यांच्याविरुध्द वरणगाव, भडगाव, भुसावळ व जळगाव रामानंद नगर आदी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 

ठळक मुद्देआवाजाची मर्यादा ओलांडलीनवरात्रोत्सवातही होणार कठारे कारवाईआरटीओकडून वाहनांची तपासणी

आॅनलाईन लोकमतजळगाव दि,२६ :जळगाव : धार्मिक सण, उत्सवात वाद्यांच्या ध्वनी प्रदुषणावर नियंत्रण ठेवण्याच्या सूचना देऊनही त्याचे पालन न करता मर्यादेपेक्षा जास्त आवाजात वाद्य वाजविणाºया जिल्ह्यातील सात मंडळाचे पदाधिकारी, आयोजक तसेच वाद्य मालक यांच्याविरुध्द वरणगाव, भडगाव, भुसावळ व जळगाव रामानंद नगर आदी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 

यांच्यावर दाखल झाले गुन्हेभुसावळ शहरातील लोकमान्य मंडळातील मोर्या डी.जे.चे मालक, भडगाव येथील प्रभात गणेश मंडळाचे पदाधिकारी व डी.के.डी.जे.चे प्रो.आॅडीओ धुळेचे मालक, भडगाव येथील अंकुश गणेश मंडळाचे अध्यक्ष आणि पारोळा येथील सवर डी.जे.चे मालक, भडगाव येथील छत्रपती शिवाजी युवक मंडळाचे पदाधिकारी आणि डी.जे ७ धुळे येथीलमालक, आझाद मित्र मंडळ भडगावचे अध्यक्ष आणि धुळे येथील गणराया डी.जे.चे मालक, वरणगाव, ता.भुसावळ येथील मजदूर गणेश मंडळ भवानी नगरचे अध्यक्ष आणि बॅँजो सिस्टीम्सचे मालक व जळगाव शहरातील एल.के.फांउडेशन आयोजित दहिहंडी उत्सव आयोजक व राऊंड सिस्टीम्स आॅपरेट यांचा समावेश आहे.

आरटीओकडून वाहनांची तपासणीपोलिसांच्या सूचनांकडे दुर्लक्ष केल्याने कलम १८८,२८३, २९०,२९१, भादवि कलम २२ (एन), १३१, १३६,१४० महाराष्टÑ पोलीस कायदा कलम ३ (१), ४ (१), ५ (१) ध्वनी प्रदूषण नियम २००० आणि कलम १५,१९ पर्यावरण संरक्षण कायद्याप्रमाणे गुन्हे दाखल झाले आहेत. तर यात वाद्याची वाहने जप्त करुन आरटीओमार्फत त्यांची तपासणी करण्यात आली आहे. नियमबाह्य वाहनावर दंड आकारण्यासह ६० दिवसासाठी वाहनाचा परवाना निलंबित करण्यात येणार असल्याची माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी जयंत पाटील यांनी दिली.

नवरात्रीत आवाजाची मर्यादा मोजणारगणेशोत्सवाप्रमाणे नवरात्र, मिरवणूक तसेच मोहरममध्ये वाजविण्यात येणाºया  वाद्यांच्या आवाजाचे नमुने घेण्यात येणार आहेत. त्याबाबत जिल्ह्यातील सर्व उपअधीक्षक व प्रभारी अधिकाºयांना सूचना देण्यात आल्या आहेत.त्यामुळे मंडळांनी पर्यावरण संरक्षणासाठी मदत करावी असे आवाहन पोलीस अधीक्षक दत्तात्रय कराळे यांनी केले आहे.