शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये सीझफायर; पुतीन यांनी दिली मंजुरी, ३२ तासांसाठी...
2
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
3
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
4
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
5
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
6
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
7
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
8
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
9
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
10
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
11
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
12
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
13
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
14
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
15
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
16
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
17
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
18
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
19
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
20
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

जळगाव जिल्ह्यात नाल्यात पडलेल्या वीज तारेचा शॉक लागून शेतकरी तर वीज पडून गुराखी ठार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2018 13:01 IST

दोन बैलांसह गायी मृत्यूमुखी

ठळक मुद्दे विजेच्या तारेचा बैलगाडीला स्पर्श एकजण बालंबाल बचावला

जळगाव- शेतातील काम आटोपून बैलगाडीने घरी परतत असताना नारायण मोतीराम पाटील (वय-५०, रा़ वराड बु़ ता़ धरणगाव) यांना नाल्यात पडलेल्या विजेच्या तारेमुळे जोरदार धक्का बसला त्यात त्यांचा व दोन बैलांचा व बैलगाडीमागे बांधलेल्या गायीचाही मृत्यू झाला़ ही घटना शुक्रवारी दुपारी अडीच वाजता धरणगाव तालुक्यातील वराड बु़ येथे घडली़  दुसºया एका घटनेत बोदवड तालुक्यात जुनोने येथे रतन देवसिंग तारे या गुराख्याच्या अंगावर वीज पडून ठार झाले. नातेवाईकांनी दिलेली माहिती अशी की, शेतकरी नारायण पाटील हे सकाळी बैलजोडी घेवून शेतात गेले होते.  दुपारी ते शेतातून घराकडे बैलगाडीने जाण्यासाठी निघाले़ यावेळी त्यांच्यासोबत गावातील रामा रूपचंद महाजन हे ा होते़ जोरदार पाऊस झाल्यामुळे विजेची तार तुटून नाल्यात पडली होती. नाल्याला पूर आला होता़ त्यातून जात असताना विजेच्या तारेचा बैलगाडीला स्पर्श होताच नारायण पाटील यांचा जागीच मृत्यू झाला. यावेळी दोन्ही बैल व बैलगाडीला मागे बांधलेली गाय देखील ठार झाली. रामा महाजन बालंबाल बचावलेरामा महाजन यांनी बैलगाडीवरून उडी घेतल्याने ते बचावले़   नारायण पाटील यांच्या पश्चात पत्नी, अरविंद व कुणाल हे दोन मुले आहेत़ 

टॅग्स :electricityवीजJalgaonजळगाव