शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

शेतक:यांची फसवणूक

By admin | Updated: April 4, 2017 01:21 IST

यावल : बाजार समितीचा परवाना नसताना 18 लाखांची केळी खरेदी

यावल : बाजार समितीकडून केळी खरेदीचा परवाना नसताना सातोद व कोळवद येथील सात केळी उत्पादकांकडील  केळी खरेदी करून त्यांची 18 लाखांत फसवणूक  करण्यात आली. याप्रकरणी दोन जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजलक्ष्मी केला एजन्सीचे संचालक बाळू पुंडलिक साळी (सावदा) व कोळवद येथील जयवंत प्रल्हाद फिरके (कोळवद) अशी या गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.  यावल बाजार समितीचे सचिव स्वपAील सोनवणे यांनी याबाबत पोलिसात फिर्याद दिली.    बाळू पुंडलिक साळी व जयवंत प्रल्हाद फिरके यांनी सातोद व कोळवद येथील सात शेतक:यांकडून मार्च ते मे 2016 या काळात  केळी खरेदी केली होती.  ही केळी खरेदी करताना त्यांनी बाजार समितीचा परवाना घेतला नाही.  त्यामुळे शेतक:यांची 17 लाख 99 हजार 223 रुपयांत  फसवणूक केली आहे. सातोद व कोळवद ही गावे यावल कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यक्षेत्रात येतात.    याबाबत शेतक:यांनी दिलेल्या तक्रारीवरून 25  नोव्हेंबर 2016 रोजी संबंधित व्यापा:यास नोटीस बजावण्यात आली होती. शिवाय  रावेर कृषी उत्पन्न बाजार समिती क्षेत्रातील व्यापारी असल्याने रावेर बाजार समितीतर्फेही दप्तर तपासणीस उपलब्ध करून देण्याबाबत लेखी कळविण्यात आले  होते,  मात्र संबंधितांनी  कोणतीही दाद दिली नाही.  त्यामुळे  पोलीस ठाण्यात भादंवि  कलम 406, 417, 420 सह 34 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.पोलीस निरीक्षक बळीराम हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार अशोक  अहिरे व संजय तायडे पुढील तपास करीत आहेत.   सातोद व कोळवद येथील फसवणूक केलेल्या शेतक:यांची रक्कम अशी आहे. तेजेंद्र वारके 4 लाख 45 हजार 933 रुपये, किरण पाटील 4 लाख 71 हजार 933 रुपये, हेमंत पाटील  3 लाख 36 हजार 796, हिरालाल सावळे 2 लाख 69 हजार 677, देवेंद्र पाटील 9 लाख 22 हजार 220 रुपये, किशोर पाटील 97 हजार 664 रुपये, रमाकांत महाजन 55 हजार अशी एकूण 17 लाख 99 हजार 223 रुपयांची फसवणूक केली.