शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

उतावळी नदीवर पुलाच्या मागणीसाठी शेतकऱ्यांचे जलआंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2019 14:22 IST

पुल उभारण्यात यावा या मागणीसाठी शेतशिवारातील शेतकऱ्यांनी गुरुवारी सकाळी चक्क उतावळी नदीपात्रात उतरुन संताप व्यक्त केला.

कुºहाड ता.पाचोरा-येथील पाचोरा रोडवरील आदर्श हायस्कुलच्या मागील बाजुस वाहत असलेल्या उतावळी नदीवर पुल उभारण्यात यावा या मागणीसाठी शेतशिवारातील शेतकऱ्यांनी गुरुवारी सकाळी चक्क उतावळी नदीपात्रात उतरुन संताप व्यक्त केला.या ठिकाणी पावसाळ्याच्या दिवसात शेतकºयांना शेतात जाण्यासाठी याशिवाय दुसरा पर्यायी रस्ता नसल्याने अडचणी निर्माण होतात. यावर्षी तर दररोज उतावळी नदीच्या उगमस्थानावर थोडाही पाऊस झाल्यास नदीला पुर येतो. यामुळे येण्याजाण्याचा मार्ग बंद होऊन शेतकºयांना पुर ओसरण्याची वाट पहावी लागते. मजुर, शेतकºयांना बेलगाडीसह पावसाळ्याच्या दिवसात पाणी असलेल्या या नदीपात्रातुनच जावे लागत असल्याने याठिकाणी लहानमोठे अपघात होत असतात.या ठिकाणी दहा वषार्पासुनची पुल उभारण्याची मागणी असुन एखाद्याचा जीव जाण्याची तर शासन वाट पाहत नाही ना ? असा संतप्त सवाल या शेतकºयांनी केला.निवेदने देऊन ही लक्ष दिले जात नाही.संभाव्य धोका टाळण्यासाठी या ठिकाणी लवकर पुल तयार करुन शेतकºयांची गैरसोय दुर व्हावी या मागणीसाठी अनेकदा निवेदन दिले परंतु लक्ष दिले गेले नाही. दरम्यान शंभर ते दिडशे शेतकºयांच्या सहीचे निवेदन या मतदारसंघाचे आमदार गिरिष महाजन यांना देण्यात आले.